Home नाशिक यूनिटी फाउंडेशन तर्फे नारी शक्ती पुरस्कार २०२४ संपन्न 

यूनिटी फाउंडेशन तर्फे नारी शक्ती पुरस्कार २०२४ संपन्न 

39
0

आशाताई बच्छाव

IMG_20240317_084012.jpg

यूनिटी फाउंडेशन तर्फे नारी शक्ती पुरस्कार २०२४ संपन्न
नाशिक प्रतिनिधी अँड विनया नागरे –८ मार्च महिला दिन निमित यूनिटी फाउंडेशन तर्फे नाशिक शहरातील विविध क्षेत्रात असमान्य कामकाज करणाऱ्या ५१ महिला ना नारी शक्ती पुरस्कार देउन सन्मानित केले
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बर्ह्मकुमारी चा पुष्पा दीदी तसेच माननीय राश्मी ताई हिरे भाजपा महिला आघाडी सरचिटणीस तसेच dr रशमी पाचपांडे लाभल्या.या पुरस्कार सोहळ्याचले उत्कृष्ट सूत्रसाचालन रचना चिंतावार केले तसेच या सोहळ्याला विशेष सहकार्य आरती जैन ,प्राची तिवाडे ,निलम साठे ,नाशिक लोकशाही न्यूज़ ,स्वप्नाली भाडगें,पुष्पा अग्रवाल,स्नेहल देव याचे सहकार्य लाभले.५१ पुरस्कार्तीना पुरस्कार देण्यात आले.
यूनिटी फाऊंडेशन चा संथापिका व आद्यक्ष अॅड एकता कदम यांनी आलेल्या सगळ्या पाहुण्याचे आभार मानले .महिला दिना चा शुभेचा देउन महिलाना त्याचा भावी आयुषा साथी खूप खूप शुभेच्छ दिल्या .एक नारी सबपे भारी .महिलानी न घबरता समजामध्ये वावरल पाहिजे महिला आता कुठल्याचा शेत्रात मागे नाही आहे आणि ह्या सगळ्याचा विचार करुन च ५१ महिला ना त्याचा चागल्या कामाची पोचपावती म्हणून आपण नारी शक्ती पूरस्कार देउन महिला मधे एक
नावीण उर्जा निर्माण करण्याचा पर्यणात केला आणि आपल्या संस्थे काढून महिला साश्मीकरण करण्या साथी नेहमी प्रयत्न कारू आणि महिला
ना साथी नवीन नवीन प्रोग्राम चे आयोजन या पुढे ही करू असे आश्वासन यूनिटी फाउंडेशन चा संस्थापिका अॅड एकता कदम यांनी सगीतले .सगळ्या ५१ पुरस्कार्तीन त्याचा भावी वाडचाली साथी त्यानी खूप खूप
सुभेच्छा दिल्या .आणि सगळ्याचे आभार मनात कार्यकमा चा स्मारोप केला .

Previous articleटेंभुर्णीतील सर्व जि.प.शाळा झाल्या आधुनिक प्राथमिक सुविधांनी परिपूर्ण….
Next articleजागतिक महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुले स्मृतीदिन प्रेरणा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here