Home नाशिक जागतिक महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुले स्मृतीदिन प्रेरणा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुले स्मृतीदिन प्रेरणा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

36
0

आशाताई बच्छाव

IMG_20240317_084411.jpg

नाशिक प्रतिनिधी अँड विनया नागरे –जागतिक महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुले स्मृतीदिन प्रेरणा पुरस्कार 2024 हा माननीय मंजुषा खत्री प्रेरणा एज्युकेशन सोसायटी संचालिका यांनी आयोजित केलेला होता. समाजातील कर्तुत्वान महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय रोहिणी जोशी बाई, तसेच डॉक्टर अपर्णा पगारे, तसेच मा. रोहिणी वाघ, संचालिका प्रयास लर्निंग अँड थेरपी सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन नाशिक, माननीय शालिनी वाणी , संचालिका वंडर किड्स स्कूल,मा. उर्मिला सावजी अध्यक्ष ध्येय बचत गट, मा.अनुराधा जाधव , संचालिका सनशाइन प्री स्कूल, तसेच मा. एडवोकेट विनया नागरे, युवा धर्मेंद्र गुरुकुलम चारिटेबल ट्रस्ट डायरेक्टर . या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रजनन व सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व महिलांचे मंजुषा मॅडम यांनी सत्कार स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या मंगळागौर वरती सादर केले. विविध क्षेत्रातील सर्वच आव्हानांना हसत हसत पेला व, दुःखाला वळसा देऊन पुढे जावं अन वादळाचे हात मिळवताना आपणच एक वादळ व्हावं, आशा वादळी व्यक्तिमत्व असणाऱ्या आणि यांना उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रधान करण्यात येत आहे, असं वाक्य दिल्या होत्या त्या ट्रॉफी वरती टाकण्यात आलेले होते या ठिकाणी 10
पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. निशिमा पंजवानी,सौ.भीमाबाई जोंधळे, खाद्य संस्कृतीत वाचन संस्कृतीच्या प्रणेत्या, डॉ ज्योती राणे,remya Babu,सौ मिथिला डोणगावकर,अर्चना बोकेफोडे, उर्मिला सावजी, प्रीती पाटील, रोहिणी जोशी बाई, डॉ अपर्णा पगारे, तृप्ती दा काटकर या सर्व मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच मा.मंजुषा खत्री यांनी सर्वांचे आभार मानले.

Previous articleयूनिटी फाउंडेशन तर्फे नारी शक्ती पुरस्कार २०२४ संपन्न 
Next articleबौद्ध समाजास उमेदवारी मिळाल्यास सर्व समाज घटकांचा जाहिर पाठिंबा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here