आशाताई बच्छाव
मालकी हक्क नसलेल्या खुली जागेवरून वाद, माय लेकाचा खून, वडील गंभीर जखमी, आरोपीस अटक.
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती.
मंगल धाम कॉलनी बालाजी नगरअमरावती येथे सुमारे ३००फुट खुली जागा विजय देशमुख व देवानंद लोणारे यांच्या दोघांचे घराच्या मदात असलेली खुली जागेचा वाद होऊन लोणारे यांनी शेजारीच राहणाऱ्या देशमुख परिवारावर संबंध हल्ला चढवत सौ. कुंदा विजय देशमुख वय ६६व सुरज विजय देशमुख वय 30 यांच्यावर लोणारे यांनी लोखंडी सबबलनेवार करून घटनास्थळी रक्तबंबळ केले व ते दोघेही घटनास्थळावरच धरातीर्थ होऊन कोसळले व गतप्राण म्रुत झाले. सुरज देशमुख यांच्यात देवानंद लोणारे यांच्यात वाद झाला असता सुरज देशमुख ची आई कुंदाताई घरातून घराबाहेर आल्या, दोघांचाही वाद होऊ नये म्हणून सुरज ची आई
मध्ययस्थी करत असतात ना आरोपी देवानंद लोणारे याने मायलेकावर लोखंडी सब्बलने हल्ला केला त्यात मायलेकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. हल्ला झाल्याचा अल्याचा आवाज आल्याने सुरजचे वडील घरातून बाहेर आला असता त्यांच्यावर सुद्धा हल्ला करण्यात आला. मात्र दुपारी उणाचा वेळ असून शेजारी पाजारी आपापल्या घरात असल्यामुळे त्यांना घटनेची चाहूल लागली नाही मात्र विजय देशमुख यांनी जीव वाचवा जीव वाचवा आवाज दिल्यामुळे काही शेजाऱ्यांनी धाव घेत त्यांचा जीव वाचविला आरोपी अन्य शेजाऱ्यांच्या मागे देखील सब्बल घेऊन धावला. घटनेवेळी सुरजचा मोठा भाऊ खाजगी नोकरीला गेला होता. खून करून देवानंद लोणारे व त्याची पत्नी घरून पळून गेले. आरोपी देवानंद लोणारे वय ४५ हा शेजारील मायलेकाचा खुन करून पडून गेला. फेजरपुरा पोलीस स्टेशन माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी पोहोचले खून केला बाबत चौकशी तपास करत असतात तेव्हा त्याच्या घराच्या प्रवेशद्वारावरून आज चढत आरोप केले घरात सोडलेला रक्त लागलेले लोखंडी सबबल जप्त केला. तसेच तो यवतमाळच्या दिशेने पळाले ही प्राथमिक माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास चक्रं फिरवुन आरोपीस अटक केले. तो इंटरनेटचे, टीव्ही कलेक्शनचे काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे, लोणारे माऊली येथे असल्याचे पोलिसांना समजतात त्याला अटक केली. घटनेच्या वेळी त्याची मुले घरी होते की काय हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही. खून झालेल्या माय लेकांना शासकीय रुग्णालयात उपचाराकरता नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता ते दोघेही मृत झाल्याचे सांगितले त्या दोघांची शासकीय रुग्णालयात पोस्टमार्डम करुन दी.३०तारखेस सौ. मंदाताई देशमुख व सूरज देशमुख यांच्या नातेवाईकास दोघांचीही प्रेत ताब्यात दिले,पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस चौकशी करीत आहे.कलम ३०२,३२४,५०४,३४ नुसार गुन्हा दाखल केला.






