Home अमरावती समृद्धी महामार्गावर धावत्या बसला आग; प्रसंगावधनातेमुळे चालकासह 32 प्रवासी बचावले.

समृद्धी महामार्गावर धावत्या बसला आग; प्रसंगावधनातेमुळे चालकासह 32 प्रवासी बचावले.

59
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231001-103928_WhatsApp.jpg

समृद्धी महामार्गावर धावत्या बसला आग; प्रसंगावधनातेमुळे चालकासह 32 प्रवासी बचावले.
—————————
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
अमरावती/ब्युरो चीफ रिपोर्टर.
पी.एन.देशमुख.
अमरावती.
अमरावती येथून पुणे येथे जात असलेल्या खाजगी बसला एसीची वायर शर्ट झाल्याने आग लागली ही घटना समृद्धी महामार्गावर चॅनल दोनशेअंशी जवळ 30 सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता घटना घडली. सुदैवाने यातील दोन चालकासह 32 प्रवासी सुखरूप आहेत. अमरावती येथून खाजगी बस क्रमांक एम एच ३७टी५४५४ मी पुणे येथे जाण्यासाठी शनिवारी रात्री निघाली होती. समृद्धी महामार्गावर चॅनल नंबर 280 जवळ ही बस पोहोचल्यानंतर बसणे पेट घेतली. ही बाब चालकाच्या निदर्शनास येताच त्या चालकाने सदर बस रस्त्याच्या बाजूला थांबून सर्व प्रवाशांना खाली उतरवीले.व या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच महामार्गावरील फरदापुर चौकीचे पी.एस.आय. उज्जैनकर, हेड कॉन्स्टेबल कोळी, पोलीस कॉन्स्टेबल नझीर यांनी कोणतेही विलंब न करता घटनेस्थळी पोचले. तसेच क्यू आर व्ही पथकाच्या मदतीने आग योजनेत आली. या बसचे चालक शेक रक्त शेख आयुब तसेच प्रवीण मुंडे हे दोन चालक सह 32 प्रवासी सुखरूप आहेत. सदर बस मधील प्रवाशांना पोलिसांनी दुसऱ्या बसमध्ये बसून रवाना केले. खाजगी बस मधील एसीचा केबल चार्ट झाल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे. व पुढील चौकशी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here