Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील तोंगलाबाद येथील धक्कादायक घटना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू.

अमरावती जिल्ह्यातील तोंगलाबाद येथील धक्कादायक घटना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू.

80
0

आशाताई बच्छाव

1000332704.jpg

अमरावती जिल्ह्यातील तोंगलाबाद येथील धक्कादायक घटना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
अमरावती जिल्ह्यातील तोंगलाबाद येथे विजेचा धक्का लागून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक घटना घडली, आज मंगळवारी ३० एप्रिल ला सकाळी साडेसात घटना वाजता घडली. या दुर्दैवी घटनेने तो मला बाद गावात दुःखाचे सावट कोसळले होते. सुनिता ओंकार मोहाळे वय ४६ असे मृतक महिलेचे नाव आहे. घटनेच्या वेळी सुनीता या आपल्या राहत्या घरी नळ आल्याने पाण्याची मोटर सुरू करीत होत्या. नेमक्या यात वेळी त्या विद्युत प्रवाहाच्या संपर्कात येऊन तेथेच खाली पडल्या सदर बाब लक्षात येताच त्यांचा मोठा मुलगा व दोन मित्र यांनी त्यांना उपचारासाठी दर्यापूर येथे खाजगी रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात शवीच्छदन झाल्यानंतर मृत्यू देह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. सदर महिला गावातील राष्ट्रीय विद्यालय येथे शालेय पोषण आहार कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. त्या भूमिहीन कुटुंबातील असून अतिशय सामान्य परिस्थितीत त्यांनी मेहनतीने आपला संसार उभा केला होता. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले आणि बराच मोठा आप्ता परिवार आहे. या घटनेने सर्वत्र हा व्यक्त होत आहे.

Previous articleमहाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65 वा दिन उत्साहात साजरा
Next article४५ विहिरीचे अधिग्रहण, आठ गावाची तहान ११ टँकरवर. पाणी टंचाईची त्रीवता वाढली.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here