Home पश्चिम महाराष्ट्र कोरोनाच्या ७ मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार

कोरोनाच्या ७ मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार

94
0

राजेंद्र पाटील राऊत

कोरोनाच्या ७ मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार

युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

पहिल्याच घटनेने कुर्डूवाडीकरांच्यात संचारली भीती.

सोलापूर शहर – जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे . माढा तालुक्यात कोरोनाने आहाकार केला असून कुर्डूवाडी येथे एकाच दिवशी 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे . कुर्डूवाडी च्या स्मशानभूमीत मृत पावलेल्यांच्या सात मुर्तदेहांवर अत्यासंस्कर करण्यात आले. आणि या घटनेमुळे कुर्डूवाडी कर भयभीत झाले आहेत . गेल्या चौदा महिन्यांपासून सर्वजण कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जे नुकसान झाले नाही यापेक्षा कितीतरी अधिक पटीने माणसांचे नुकसान या दुसन्या लाटेत होत आहे . कुर्डूवाडी शहरामध्ये आजअखेर १४ महिन्यांत कोरोनामुळे ३४ जणांचा मृत्यू झालेला आहे . शहरात आज १५२ जणांवर उपचार चालू आहेत आजपर्यंत कुर्डुवाडीत एकूण ८६० जणांना कोरोनाची लागण झालेली होती व ६७७ जन उपचार घेऊन घरी गेलेले आहेत . आजपर्यंत हजार ९ ५७ नागरिकांची कोरोनाची
तपासणी करण्यात आलेली आहे . रविवार या दिवशी ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यु आता आहे . कुर्डुवाडी शहरामध्ये नगराध्यक्षांसह १५ नगरसेवक आहेत . कोरोनासारख्या काळात कोणीही समोर येऊन नागरिकांची मदत करताना दिसून येत नाही . कुर्डुवाडी तील सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुंबई महानगरपालिकेचा आदर्श घेण्याची मागणी डॉक्टर बिलास मेहता यांनी केली आहे . प्रत्येक बॉडीमद्ये डॉक्टर नर्स व कर्मचारी उपलब्ध आहेत . ते रुग्णांची तपासणी करणे , त्यांच्यावर उपचार करून त्याला घरी पोहोचण्यापर्यंत सर्व मार्गदर्शन व मदत करत आहेत . कुश्वाहीत कोरोना रुग्णांना मेल्यानंतरही मदत केली जात नाही मुर्थांच्याच नातेवाईकांनाच विल्हेवाट लावावी लागत आहे . यामुळे नगरपालिकेतील लोकप्रतिनिधी व शहरातील डॉक्टर यांनी मिळून एक कॉविड सेंटर उभारण्याची मागणी डॉक्टर विलास मेहता यांनी केली

Previous articleलासलगाव जवळील खडक माळे गाव धरणात तरुणाने गमावला जीव.
Next articleमहाराष्ट्राचा कॉमेडी स्टार भाऊ कदम घेतो ‘एवढे’ मानधन; रक्कम वाचून व्हाल चकित…🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here