आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय
चार आमदारांच्या पत्राची वनमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; आर एफ ओ च्या बदल्यामध्ये शिरल्या अर्थकरण.
दैनिक युवा मराठा पी एन देशमुख.ब्युरो चीफ रिपोर्टर.अमरावती.
राज्यात वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांना शासनाने स्थगिती दिल्यामुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, आता त्या ४ आमदारांनी दिलेल्या तक्रारीची गंभीर दाखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बदली प्रकरणी चौकशीच्या आधी दिले आहेत. आर्य बोच्या बदल्यासाठी काही मंत्री, आमदारांनी शिफारशी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या झालेल्या १५० बदल्यांना शासनाने उपसचिव भगवान सावंत यांना २ जिल्हा स्थगिती दिली. तथापि बदलीनंतर अनेक अधिकारी नव्या पदावर रुजू झाले असून या स्थगती मुळे मुळे पुढे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वन बल प्रमुख वाय एस पी राव यांनी लोकप्रतिनिधी प्रशासनावर कसा दवा आणतात, हे शिफारस पत्र सार्वजनिक केल्यामुळे, पारदर्शक कारभाराला सुरू लागला. विशेष म्हणजे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विदेशात असताना वन भावनातून ३३ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना विभाग बदल्या करण्यात आले.