Home Breaking News ज्ञान सरस्वती इंग्लिश शाळा यावर्षी दहावी निकालाची शंभर टक्के यशाची परंपरा कायम.

ज्ञान सरस्वती इंग्लिश शाळा यावर्षी दहावी निकालाची शंभर टक्के यशाची परंपरा कायम.

75
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20230602-WA0055.jpg

ज्ञान सरस्वती इंग्लिश शाळा यावर्षी दहावी निकालाची शंभर टक्के यशाची परंपरा कायम.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

देगलूर:देगलूर येथील ज्ञान सरस्वती माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाने सलग तेराव्या वर्षी 100 टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे मार्च 2023 मध्ये सदर विद्यालयातून एकूण 18 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यात अठराही विद्यार्थी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाले आहेत त्यात प्रथम श्रेणीत सात द्वितीय श्रेणीत तीन तीन व तृतीय आठ विद्यार्थी गुणाानुक्रमे उत्तीर्ण झाले त्यामध्ये प्रथम
कु. दिव्या लक्ष्मण चव्हाण 97टक्के
द्वितीय…
कु. आयुषी नागेश पाटील 93
टक्के
चि. कार्तिक राजेश्वर नलबले 94टक्के
तृतीय
चि. श्रीनिवास माधव चव्हाण 93टक्के
फारीस नुसरत देशमुख 91टक्के
बसवराज उमाकांत तमेवार 90टक्के
सागर पिराजी अक्के मोड 89
टक्के
कु. धनश्री अशोक अक्कमवार 85टक्के
कु. मनीषा प्रकाश येरगे 80टक्के
अक्षय सोमेश मदनुरकर 78टक्के
श्रेयस नागेश अक्कमवार 76टक्के
मोहम्मद जीशान मोहम्मद जाकीर 72टक्के
सय्यदा इफ्रा ताजीन सय्यद हाफिफू दिन 66टक्के
सय्यद मरोक सय्यद मकरूर आली 60टक्के
असे गुण घेऊन यश संपादन केले आहे या सातत्यपूर्ण याच्याबद्दल संस्थेचे सचिव मा. माणिकराव जोशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठलराव कुलकर्णी, रमाकांत जोशी, प्राथमिक विभागाच्या प्राचार्य सौ वैदेही राजाराम पागेकर, माध्यमिक विभागाचे प्राचार्य राजाराम पागेकर, तुळजाभवानी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सचिन कुंभारकर यांनी सर्व विषय शिक्षक यशस्वी विद्यार्थ्यांचे व तसेच पालकांचे अभिनंदन केले.

Previous articleचार आमदारांच्या पत्राची वनमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; आर एफ ओ च्या बदल्यामध्ये शिरल्या अर्थकरण.
Next articleउदगीरच्या शैक्षणीक वैभव जपणार्या ब्राईट स्टार हायस्कूलचे दहावी परिक्षेत घवघवीत यश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here