Home Breaking News चार आमदारांच्या पत्राची वनमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; आर एफ ओ च्या बदल्यामध्ये...

चार आमदारांच्या पत्राची वनमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; आर एफ ओ च्या बदल्यामध्ये शिरल्या अर्थकरण.

117
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20230603-WA0043.jpg

चार आमदारांच्या पत्राची वनमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; आर एफ ओ च्या बदल्यामध्ये शिरल्या अर्थकरण.
दैनिक युवा मराठा पी एन देशमुख.ब्युरो चीफ रिपोर्टर.अमरावती.
राज्यात वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांना शासनाने स्थगिती दिल्यामुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, आता त्या ४ आमदारांनी दिलेल्या तक्रारीची गंभीर दाखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बदली प्रकरणी चौकशीच्या आधी दिले आहेत. आर्य बोच्या बदल्यासाठी काही मंत्री, आमदारांनी शिफारशी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या झालेल्या १५० बदल्यांना शासनाने उपसचिव भगवान सावंत यांना २ जिल्हा स्थगिती दिली. तथापि बदलीनंतर अनेक अधिकारी नव्या पदावर रुजू झाले असून या स्थगती मुळे मुळे पुढे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वन बल प्रमुख वाय एस पी राव यांनी लोकप्रतिनिधी प्रशासनावर कसा दवा आणतात, हे शिफारस पत्र सार्वजनिक केल्यामुळे, पारदर्शक कारभाराला सुरू लागला. विशेष म्हणजे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विदेशात असताना वन भावनातून ३३ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना विभाग बदल्या करण्यात आले.

Previous articleगुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
Next articleज्ञान सरस्वती इंग्लिश शाळा यावर्षी दहावी निकालाची शंभर टक्के यशाची परंपरा कायम.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here