Home Breaking News उदगीरच्या शैक्षणीक वैभव जपणार्या ब्राईट स्टार हायस्कूलचे दहावी परिक्षेत घवघवीत यश

उदगीरच्या शैक्षणीक वैभव जपणार्या ब्राईट स्टार हायस्कूलचे दहावी परिक्षेत घवघवीत यश

127
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20230602-WA0043.jpg

उदगीरच्या शैक्षणीक वैभव जपणार्या ब्राईट स्टार हायस्कूलचे दहावी परिक्षेत घवघवीत यश
मुक्रमाबाद प्रतिनिधी (बस्वराज स्वामी वंटगिरे)
कु.पुनम स्वामी व कु.इफ्रा शेख 100% गुण घेऊन प्रथम……
गुणवत्तापूर्ण शिक्षण व दहावी बोर्ड परिक्षेतील यशाची परंपरा कायम ठेवत शाळेचा निकाल प्रतीवर्षाप्रमाणे 100% लागला असून कु.पुनम स्वामी व कु.इफ्रा शेख 100% गुण घेऊन शाळेच्या उज्वल परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे,उदगीरच्या शैक्षणिक पटलावर ब्राईट स्टार हायस्कूलचे नाव सुवर्णाक्षरात रेखले आहे..मागीलवर्षीही ब्राईटस्टार हायस्कूलच्या कु.स्नेहल मुत्तेपवार व कु.सुप्रिया येलगुंदे यांनी 100% गुण प्राप्त करून जिल्हयात प्रथम स्थान मिळविले होते.सध्याच्या स्पर्धात्मक युगात,ब्राईट स्टार हायस्कूल समाजातील सर्व स्तरांतून सर्व परिपूर्ण,मेहनतीने यशवंत विद्यार्थी घडवित आहे. 95% पेक्षा जास्त गुण घेणारे 12 विद्यार्थी, 90% पेक्षा जास्त गुण घेणारे 17 विद्यार्थी , असा शाळेचा 100% निकाल लागला आहे

पुनम स्वामी 100%
शेख इफ्रा 100%
सय्यद जुनेद 99%
बिरादार शृष्टी 98%
देशमुख मयुरी 98%
जळकोटे शफिया 97%
बनबरे अमित 97%
विरकपाळे मनमथ 97%
स्वामी धिरज 96%
संकाये रोनीत 96%
बिरादार सहदेव 96%
शेख साद 96%
हरीओम सुर्यवंशी 94%
कांबळे तृप्ती 94%
गंदगे शिवम 94%
ईटगे हर्षल 92%
उतकर आदित्य 90%
गुंगे आदित्य 90%
तवंडे अर्पिता 90%. या सर्व विद्यार्थ्यांचे ,पालकांचे व शिक्षकांचे शाळेचे प्राचार्य विरभद्रजी घाळे, प्राचार्या सौ प्रेमा घाळे, डॉ भाग्यश्री घाळे, प्रा अजिंक्य घाळे,प्रा ऋतुजा घाळे यांनी अभिनंदन केले

Previous articleज्ञान सरस्वती इंग्लिश शाळा यावर्षी दहावी निकालाची शंभर टक्के यशाची परंपरा कायम.
Next articleअखिल भारतीय अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे अध्यक्ष राज्यसभा खासदार ईमरान प्रतापगढ़ी साहेब नाशिक जिल्हा दौऱ्यावर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here