आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय
नाशिक: हारुन शेख़ अखिल भारतीय अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे अध्यक्ष राज्यसभा खासदार ईमरान प्रतापगढ़ी साहेब नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असता नाशिक पुर्व विधानसभा अध्यक्ष जावेद पठाण यांनी हॉटेल रेडिसिन ब्लू येथे भेट घेऊन युवकांच्या वाढती बेरोजगारी बाबत तसेच ऊर्दू शाळेतील शिक्षक भरती बाबत चर्चा केली याप्रसंगी अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी अहमद खान, महाराष्ट्र अध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्जा,अल्पसंख्यांक नेते इब्राहिम भाईजान,औरंगाबादचे माजी महापौर डॉ.जफर खान अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जावेद इब्राहिम शेख, अखिल भारतीय युवक कॉंग्रेसच्या सचिव आतिशा पैठणकर, नाशिक तालुका अध्यक्ष शाहिद शेख, चांदवड़ तालुका अध्यक्ष अनवर पठान, प्रदेश सचिव साजिद खान, अशोक नाईक,पश्चिम विधानसभा अध्यक्ष देवा देशपांडे, मध्य नाशिक पूर्व ब्लॉक अध्यक्ष सलमान काजी,शहर उपाध्यक्ष अखिल कादरी,सिडको ब्लॉक युवक अध्यक्ष ईमरान अंसारी महासचिव नितेश निकम,इरफ़ान बागवान रफीक खान इत्यादी उपस्थित होते.*






