Home अमरावती अमरावती विभाग राज्य परिवहन महामंडळाला; लालपरी ला महिन्याभरात १७ कोटीची कमाई.

अमरावती विभाग राज्य परिवहन महामंडळाला; लालपरी ला महिन्याभरात १७ कोटीची कमाई.

86
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230602-073729_WhatsApp.jpg

अमरावती विभाग राज्य परिवहन महामंडळाला; लालपरी ला महिन्याभरात १७ कोटीची कमाई.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी एन देशमुख
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
अमरावती विभागात राज्य परिवहन महामंडळाच्या लाल परीला १ते३० मी या कालावधी सुमारे १७ ओटी ८३ लाख ७२ हजार ९३ रुपयाची विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. उन्हाळी सुट्टी, लग्नसराईमुळे संपूर्ण मे महिन्यातील हंगाम गर्दीचा राहिला. या हंगामात अमरावती विभागात३३० बस दारे फेऱ्या विविध मार्गावर सुरू केले आहेत. महामंडळाने सध्या प्रवाशाची वाढती गर्दी लक्षात घेता जादा बच्चे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परिणामी, लग्नसराईची धूम सध्या लय भारी सुरू आहे. त्यामुळे महामंडळाच्या तिजोरी त कोट्यावधीच्या कमाईची भर पडली आहे. महामंडळातर्फे महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना प्रवास भाड्यात ५०/: सवलत योजना व ७५ वर्षावरील नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत मोफत प्रवास योजना सुरू केले आहे. याला प्रवाशांचा अप्रतिम प्रतिसाद प्रचंड वाढत आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्याच्या कालावधीत विभागातील सर्व ८ आग्रहांची चालक,, यांत्रिक कर्मचाऱ्यासह सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय सांघिक महिला सन्मान योजना-कामगिरी केल्याने विभागाच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी अभय बिहुरे यांनी सांगितले. ज्यादा फेरामुळे प्रवाशांची सुविधा झाल्याने महामंडळाच्या उत्पन्नात मोठी भर पडली एस टी महामंडळाच्या बसेस वाहतूक केल्यानेआतापर्यंत धावल्यामुळे ३४.०३की.मी आकडेवारी दिलेली आहे १ ते२८मे या कालावधीत अमरावती आगरातून५२, बडनेरा मधून ४०, बडनेरा आगारातून ५४, वरुड आगारातून ४०, चांदुर रेल्वे आगारातून ३५,चांदुर रेल्वे आगारातून ३५, दर्यापूर आगार मधून ४२, मोर्शी आगारातून ३३, चांदूरबाजार आगारातून ३४ अशा ३३० बस रोज सोडण्यात आल्या. एकूण १७ कोटी ८३ लाख ७२ हजार ९३ रुपये उत्पन्न आणि ३४.०३ लाख किलोमीटर आतापर्यंत या बस रोडवर धावल्या. एकूण एकूण प्रवासी उत्पन्न १११७००१२४ असून महिला सन्मान-३९५९०५८९ तर ज्येष्ठ नागरिक-६१५४४५५ तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक २०९२१९२ असा आकडेवारी असून एकूण १७८३७२०९३ आहे. या उत्पन्नात महामंडळाची अमरावती आगार २६७२२१०४८, बडनेरा आगार २०४४७८९३, परतवाडा आगार २८३८०५६२, वरुड आगार २२७५६८७२, चांदुर रेल्वे आगार १८५०२०३४, दर्यापूर आगार २२२१७६७४, मोर्शी आगार १८६८५७५७, प्रमाणे उत्पन्न मिळाले आहे.

Previous articleअमरावती शहरात प्लास्टिक बंदीची मोहीम जोरात सुरू
Next articleवनसगाव ग्रा पं च्या उपसरपंचपदी वनिताताई शिंदे निवडीचे वृत्त कळताच समर्थकांनी केला आनंदाने जल्लोष
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here