Home अमरावती अमरावती शहरात प्लास्टिक बंदीची मोहीम जोरात सुरू

अमरावती शहरात प्लास्टिक बंदीची मोहीम जोरात सुरू

159

आशाताई बच्छाव

Screenshot_20230602-072828_WhatsApp.jpg

अमरावती शहरात प्लास्टिक बंदीची मोहीम जोरात सुरू
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पीएन देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
अमरावती शहरात आयुक्त व अतिरिक्त आयुक्त विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर सीमा नैतम व सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्या आदेशानुसार शहरांमध्ये प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने प्लास्टिक जाती व दंडात्मक कार्यवाही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार आज १ जून रोजी दक्षिण झोन क्रमांक चार बडनेरा अंतर्गत नवाथे नगर चक्रधर नगर येथील एकूण २२ आस्थापना आकाश हात गाडीची तपासणी करण्यात आली. तपासणी मध्ये एक आस्थापण धारकाकडे झिलोटींग पॅकिंग करणे श्रीराज लड्डा किराणा दुकान यांना ५००० रुपये दंड करण्यात आला. तसेच एक केजी प्लास्टिक जप्त करण्यात आला सदर मोहीम मध्ये ज्येष्ठ शास्त्र निरीक्षक राजीव दिखावा स्वस्त रक्षक विक्री येथे विनोद वाघ अनिल गुहार सोपन माहुलकर इम्रान खान मिथुन चावरे प्रवीण कुसरे संजय माहूरकर आकीब शेख कारवाईच्या वेळी उपस्थित होते.

Previous articleवारकरी मंच च्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात शाखा सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार
Next articleअमरावती विभाग राज्य परिवहन महामंडळाला; लालपरी ला महिन्याभरात १७ कोटीची कमाई.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.