Home नाशिक रुई विद्यालयाचा इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा 98% निकाल

रुई विद्यालयाचा इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा 98% निकाल

179
0

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0069.jpg

रुई विद्यालयाचा इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा 98% निकाल

जयेश घोटेकर विद्यालयात प्रथम—

दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, रुई. इयत्ता 12वी विज्ञान मार्च 2023 चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये एकूण 49 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी एक विद्यार्थी विशेष प्राविण्यासह 33 विद्यार्थी प्रथम श्रेणी व तेरा विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व एक पास श्रेणीमध्ये अशी एकूण 48 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 98 टक्के लागला. प्रथम घोटेकर जयेश अशोक 75.83% द्वितीय कुमारी गरुड विद्या सुभाष 74.33 तृतीय कुमारी घोटेकर प्रियांका योगेश 73.67 यांनी उत्तम यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षक, वर्गशिक्षक यांचे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष माननीय *श्री.ज्ञानेश्वर दौलत तासकर,तसेच स्थानिक स्कूल कमिटी उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य माननीय शिवाजी पांडुरंग रोटे, माननीय कोंडाजी काका गायकवाड, आदरणीय चव्हाणके काका, माननीय जगन्नाथ हरी तासकर, राम कृष्ण हरी साधना आश्रम वैष्णव धाम रुई, जानकीदास रघुवीर दास बैरागी समाधी. ट्रस्ट रुई. रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य माननीय डॉ. सुजितजी गुंजाळ साहेब शालेय विविध समित्यांचे कार्यकारणी सदस्य, पंचक्रोशीतील ग्रामस्थ,पत्रकार. तसेच विद्यालयाचे प्राचार्य -श्री. जी.एन.तेलोरे. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

*विज्ञान शाखा…*
विद्यालयाचा शेकडा निकाल 98%
एकूण विद्यार्थी 49
पास- 48
नापास -1
विशेष प्राविण्य- 1
प्रथम श्रेणी- 33
द्वितीय श्रेणी -13
पास श्रेणी -1
1) घोटेकर जयेश अशोक -75.83%
2) कु. गरुड विद्या सुभाष- 74.33%
3) कु. घोटेकर प्रियंका योगेश -73.67.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here