Home नांदेड देगलूर मध्ये मुस्लिम नेत्यांची काँग्रेस पक्षा बद्दल नाराजी

देगलूर मध्ये मुस्लिम नेत्यांची काँग्रेस पक्षा बद्दल नाराजी

74
0

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0055.jpg

देगलूर मध्ये मुस्लिम नेत्यांची काँग्रेस पक्षा बद्दल नाराजी

देगलूर प्रतिनिधी गजानन शिंदे युवा मराठा नूज नेटवर्क

देगलूर शहरात गेल्या अनेक वर्षा पासून काँग्रेस पक्षाला मुस्लिम समाजाचा व तसेच मुस्लिम कार्यकर्त्यांचा फार मोठया प्रमाणात सहकार्य मिळाला आहे पण या गोष्टीचे आता काँग्रेस पक्षाला विसर पडले की काय? या मोठ्या नेत्यांना व तसेच अद्यावत असलेल्या आमदार यांना मुस्लिम नेते आता आठवत नसेल की काय ? किंवा या ठिकाणी मुस्लिम नेत्यांची गरजच नाही असं वाटत असेल म्हणूनच काही मोजक्या नेत्याना या जनता दरबार मध्ये बोलवले गेले पण एकही मुस्लिम नेत्याला बोलवणे आले नाही.मागे सुद्धा अशीच चूक काँग्रेस पक्षा तर्फे झाली होती मोठं मोठ्या बॅनर्स व होर्डिंग वरती सुद्धा एका ही मुस्लिम नेत्यांचे फोटो किंवा नाव टाकण्यात आले नव्हते आणि नुकत्याच या झालेल्या जनता दरबार मध्ये सुद्धा एका ही मुस्लिम नेत्याला किंवा कार्यकर्त्याला निमंत्रण नाही की लिस्ट मध्ये साधं नाव सुद्धा देखील नाही सध्या सर्व मीडिया वरती या गोष्टीवर्ती फार चर्चा होत असताना दिसून येत आहे आणि असे ही ऐकण्यात येत आहे की येणाऱ्या काळात सर्व मुस्लिम नेते जे करायचं ते बरोबर तेव्हाच करु आम्ही आणि आता या बद्दल उत्तर आत्ताच देणार नाही जेंव्हा वेळ येईल नक्कीच आम्ही त्यावर उत्तर देऊत असे ही मत मुस्लिम नेत्यांचे मीडिया वरती ऐकावयास व वाचायला मिळत आहे.यावरून असं वाटते की काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळात मुस्लिम नेत्यांचा हवा तितकं पाठिंबा मिळणार नाही आणि याचा सर्वात मोठा धोका काँग्रेस पक्षाला भोगावा लागणार की काय असेच चिन्ह दिसत आहे.म्हणूनच असं वाटते की मुस्लिम नेत्यांची काँग्रेस पक्षा बद्दल नाराजी आहे की काय?असं प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

Previous articleनाशिक पूर्व विधानसभा यूवक कॉंग्रेस तर्फे शाखा स्थापन
Next articleठेंगोडा ग्रामपंचायतीकडून मनोज शिंदेचा सत्कार संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here