Home नाशिक ठेंगोडा ग्रामपंचायतीकडून मनोज शिंदेचा सत्कार संपन्न

ठेंगोडा ग्रामपंचायतीकडून मनोज शिंदेचा सत्कार संपन्न

300
0

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0047.jpg

युवा मराठा न्यूज. सटाणा विशेष प्रतिनिधी नयन शिवदे.
ठेंगोडा ता.सटाणा जि.नाशिक
ऎका शेतकरी कुटुंबातील मुलगा यांनी ठेंगोडा गावचे आज नाव नवलौकिक केले.
ठेंगोडा गावचे शेतकरी सुरेश त्रंबक शिंदे यांचा मुलगा मनोज त्रंबक शिंदे यांची जलसंपदा व भुमी अभिलेख विभागात निवड झाल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय ठेंगोडा येथे ग्रामस्थ मंडळी व ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच उपसरपंच यांनी ठेंगोडे ग्रामपंचायत कार्यालय येथे मनोज शिंदे यांचा सत्कार करण्यात आला व मनोज शिंदे यांनी इथपर्यंतचा प्रवास कसा केला हे त्यांनी दोन शब्दात सांगितले व अजून मनोज शिंदे.हे अजून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे हे ही त्यांनी सांगितले.

Previous articleदेगलूर मध्ये मुस्लिम नेत्यांची काँग्रेस पक्षा बद्दल नाराजी
Next articleमंत्रीपदासाठी पुणे जिल्ह्यातून तीन नावे जाहिर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here