Home नाशिक नाशिक पूर्व विधानसभा यूवक कॉंग्रेस तर्फे शाखा स्थापन

नाशिक पूर्व विधानसभा यूवक कॉंग्रेस तर्फे शाखा स्थापन

155
0

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0054.jpg

नाशिक: हारुन शेख़ नाशिक पूर्व विधानसभा यूवक कॉंग्रेस तर्फे शाखा स्थापन

माजी पंतप्रधान स्व.राजीवजी गाँधी यांच्या पुण्यतिथि निमित्त आज नाशिक शहर पूर्व विधानसभा युवक कॉंग्रेस तर्फे वास्को चौक नाशिकरोड़ या ठिकाणी माझा गांव माझी शाखा या कार्यक्रम अंतर्गत युवक कॉंग्रेसची शाखा स्थापन अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे महासचिव तथा महाराष्ट्र प्रभारी मितेंद्र दर्शन सिंहजी यांच्या शुभहस्ते तसेच महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडियाचे समन्वयक झिनत शबरीन यांच्या प्रमुख उपस्थितित करण्यात आली
याप्रसंगी नाशिक शहर व जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील,कार्यक्रमाचे “आयोजक” पूर्व विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष जावेद पठाण,महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा कुसुम चव्हाण, अनुसूचित जाती कॉंग्रेस शहर अध्यक्ष किरण जाधव,अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस जावेद इब्राहिम,युवा नेते शाहिद शेख,अनुसूचित जाती कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष हिरे,युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय कोठुळे,पश्चिम विधानसभा अध्यक्ष देवेंद्र देशपांडे,अल्पसंख्यांक शहर उपाध्यक्ष अकील कादरी,सोशल मिडिया पूर्व विधानसभा अध्यक्ष उमेश दासवानी,सिडको अध्यक्ष ईमरान अंसारी,तनवीर शेख अल्पसंख्यक विभाग नाशिकरोड अध्यक्ष तौफीक शेख, अनुसूचित जाती नाशिकरोड अध्यक्ष संतोष गिरजे,जिल्हा महासचिव नितेश निकम,पूर्व विधानसभा उपाध्यक्ष सलमान शेख,नाशिकरोड युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक बिड़लान,उपाध्यक्ष सोहेल शेख,तौफीक पठाण,नाशिकरोड़ उपाध्यक्ष अजर शेख,ओमकार पवार,फरीद शेख,सेवादल उपाध्यक्ष उमेश चव्हाण,जहीर शेख,रईस बागवान, जावेद शेख, अदनान पठाण,अरमान शेख,निलेश कांबळे,आदि उपस्थित होते

Previous articleकुर्हा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातिल१२वी च्या विद्यार्थ्यांनि उत्तीर्ण होऊन ,उत्कृष्ट यशाची परंपरा कायम ठेवली.
Next articleदेगलूर मध्ये मुस्लिम नेत्यांची काँग्रेस पक्षा बद्दल नाराजी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here