Home नांदेड मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे माहाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार सतीश भाऊ चव्हाण यांच्या...

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे माहाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार सतीश भाऊ चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे भव्य मेळावा

86
0

राजेंद्र पाटील राऊत

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे माहाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार सतीश भाऊ चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे भव्य मेळावा
मुखेड तालुका प्रतिनिधी
मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. सतीशभाऊ चव्हाण यांच्या प्राचारार्थ आज नांदेड येथील ओम गार्डन येथे
प्राचारार्थ पदवीधर व कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांनी आ. सतीशभाऊ चव्हाण यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ,महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार ,उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत , माजी केंद्रीय राज्य मंत्री जयसिंग गायकवाड, खासदार हेमंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर ,आमदार शामसुंदर शिंदे , माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण , माजी आमदार सुभाष साबणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम, माजी आमदार अनुसया खेडकर आदी मान्यवरांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मतदारांची उपस्थिती होती.

Previous articleभारत बटालीयनच्या जवानांचे वाठार येथे विलगीकरन
Next articleयेवती बिल्लाळी रोडवर एसटी बसने 65 वर्षीय वृद्ध महिलेस चिरडले महिला जागीच ठार..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here