• Home
  • येवती बिल्लाळी रोडवर एसटी बसने 65 वर्षीय वृद्ध महिलेस चिरडले महिला जागीच ठार..

येवती बिल्लाळी रोडवर एसटी बसने 65 वर्षीय वृद्ध महिलेस चिरडले महिला जागीच ठार..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201128-WA0015.jpg

येवती बिल्लाळी रोडवर एसटी बसने 65 वर्षीय वृद्ध महिलेस चिरडले महिला जागीच ठार..

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड. आज दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार येवती बिल्लाळी रोडवर मुखेड आगाराच्या एसटी बसने चिरडले असून बस क्रमांकMH 40L8370 असून त्यात बिल्लाळी येथील 65 वर्ष वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण गावावर व परिसरात शोककळा पसरली आहे.

anews Banner

Leave A Comment