Home नाशिक अखेर डॉ. प्रतापराव दिघावकरांच्या प्रयत्नांना यश

अखेर डॉ. प्रतापराव दिघावकरांच्या प्रयत्नांना यश

48
0

आशाताई बच्छाव

IMG-20221207-WA0036.jpg

अखेर डॉ. प्रतापराव दिघावकरांच्या प्रयत्नांना यश       मालेगांव,(आंशूराज पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)

मालेगाव तालुक्यातील अनेक लोकांनी थेट दिघावकरांशी संपर्क केल्याने ज्या ज्या गावांचा विषय होता त्या त्या गावांमध्ये दिघावकरांनी कॅम्पस लावण्यात सांगितलं व श्रीकृषीसेवक बळीराजा आत्मासन्मान सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष घालण्यात सांगितलं 15दिवसापूर्वी कॅम्प घेतले आणि पंधरा दिवसात फ्री मध्ये शिधापत्रिका गोरगरीब आदिवासींना वाटप करण्यात आली

मालेगावातील ग्रामीण भागातील विशेषतः आदिवासी भागातील जनता अनेक वर्षापासून शिधापत्रिके साठी तहसिल कार्यालयात हेलपाटे मारूण मेताकुटीस झाली होती. मात्र प्रशासनाच्या व स्थानिक पुढाऱ्यांच्या हलगर्जी- पणामुळे गोर-गरीब जनतेला कोणीच वाली उरला नव्हता.

अशातच ही बातमी श्री कृषीसेवक बळीराजा आत्मसन्मान सेवा संघ (महा.राज्य) प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे व संचालक राहुल पवार यांनी मा. डॉ. प्रतापराव दिघावकर सा). यांना कळविली व साहेबांनी स्थानिक संबंधित आधिकान्यांशी संपर्क साधून कुठलाही प्रकारचा विलंब न करता – गोर-गरीब, अशिक्षित जनतेला योग्य ती योजनांची पूर्तीना व्हावी अशा सूचना केल्या.

अखेर मालेगावातील साधारणतः 200ते 250 रेशन कार्ड धारकांना नवीन शिधापत्रिका मिळाली व इतर अनेक योजनांचा लाभ मिळाला त्यावेळी सर्व लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव दिसत होता. व यावेळी श्रीकृषीसेवक बळीराजा आत्मसन्मान सेवा संघाचे संस्थापक भाऊसाहेब अहिरे तथा जि. प. उमराणे गटाचे सदस्य यशवंत शिरसाठ. मा.डीवायएसपी लता दोंदे मॅडम तथा भोसले मॅडम व राजेंद्र पवार व मोठाभाऊ दळवी व राहुल पवार ई. उपस्थित होते.

Previous articleडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न..
Next articleमहाराष्ट्रात 10 डिसेबंर ते 13 डिसेबंर दरम्याण पावसाचे वातावरण तयार होईल !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here