Home परभणी महाराष्ट्रात 10 डिसेबंर ते 13 डिसेबंर दरम्याण पावसाचे वातावरण तयार होईल !

महाराष्ट्रात 10 डिसेबंर ते 13 डिसेबंर दरम्याण पावसाचे वातावरण तयार होईल !

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20221210-WA0133.jpg

महाराष्ट्रात 10 डिसेबंर ते 13 डिसेबंर दरम्याण पावसाचे वातावरण तयार होईल !

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)

दररोज भाग बदलत पडेल पाउस
तुर व ज्वारी वेलवर्गीय पिकांसाठी पोषख वातावरण .
उर्वरीत भागात हवामान कोरडे व थंडी .
*विभाग अंदाज*
विदर्भात बुलढाणा अकोला जिल्हातील काही तुरळक भागात रिमझिम पाणी .

मराठवाडात नादेड परभणी लातुर उस्मानाबाद बिड जालना संभाजीनगर या जिल्हातील काही भागात तुरळक ठिकाणी रिमझिम पाउस पडेल.
पं- महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र रिमझिम पाउस.उत्तर महाराष्ट्रात नाशिक जळगाव धुळे नंदुबार या जिल्हातील काही भागात पाउस आहेच. 10 ते 13 डिसेबंर दरम्याण मंगसुळी देवगड मनेराजूरी जत तासगाव सावळज बोरी -पूणे कासेगाव जत कडवंची निफाड सटाणा या भागातील शेतकर्यानी काळजी घ्यावी .
देशात कर्नाटक तेलागंणा , आंध्रप्रदेश तामिळनाडू केरळ, या राज्यात जास्त पाउस पडेल.

*माहीतीस्तव* महाराष्ट्रात 9 डिसेबंर 2022 पासून वातावरणात बदल झालेला दिसून येइल . व दहा तारखेपासून पावसाला नादेंड लातुर भागाकडून सुरवात होइल व चार दिवस भाग बदलत पाउस पडेल आपण आपल्या पिकांची काळजी घ्यावी .शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)

Previous articleअखेर डॉ. प्रतापराव दिघावकरांच्या प्रयत्नांना यश
Next articleतळोद्यात ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’निमित्त काढण्यात आली भव्य वाहन फेरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here