• Home
  • *अखेर कर्नाटक सरकार आलं* *भानावर, शिवाजी महाराजांचा पुतळा* *पुन्हा बसवणार

*अखेर कर्नाटक सरकार आलं* *भानावर, शिवाजी महाराजांचा पुतळा* *पुन्हा बसवणार

*अखेर कर्नाटक सरकार आलं* *भानावर, शिवाजी महाराजांचा पुतळा* *पुन्हा बसवणार*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)

महाराष्ट्रभर पडसाद उमटल्यानंतर आता कर्नाटक सरकार भानावर आलं आहे. मनगुत्ती येथे हटवण्यात आलेला पुतळा पुन्हा बसवण्यात येणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला होता. या घटनेचे महाराष्ट्रभर पडसाद उमटल्यानंतर आता कर्नाटक सरकार भानावर आलं आहे. मनगुत्ती येथे हटवण्यात आलेला पुतळा पुन्हा बसवण्यात येणार असल्याचे आश्वासन बेळगाव जिल्हा प्रशासनानं दिलं आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता करून 8 दिवसांत पुतळा बसवण्याचा बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.

anews Banner

Leave A Comment