• Home
  • *सटाणा तालुक्यातील तताणी आश्रम शाळेत आदिवासी दिवस उत्साहात साजरा *

*सटाणा तालुक्यातील तताणी आश्रम शाळेत आदिवासी दिवस उत्साहात साजरा *

*सटाणा तालुक्यातील तताणी आश्रम शाळेत आदिवासी दिवस उत्साहात साजरा *ताहराबाद,(समाधान बहिरम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
तताणी आश्रम शाळेत आदिवासी दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी आदिवासी दिवसाचे महत्त्व भाषणातून शिक्षकांनी सांगितले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यावेळी शिक्षक पवार सर, जे. के. सोनवणे, शेख सर, पाकलवाल सर व गावातील आदि नागरिक आणि तरूण मित्र मंडळ उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment