Home नाशिक कळवण तालुक्यात सरपंच पदासाठी 108 तर सदस्य पदासाठी 379 नामनिर्देशन अर्ज दाखल...

कळवण तालुक्यात सरपंच पदासाठी 108 तर सदस्य पदासाठी 379 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले.

73
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220902-073140_Google.jpg

कळवण तालुक्यात सरपंच पदासाठी 108 तर सदस्य पदासाठी 379 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले.           कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
कळवण तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुकी साठी पहिल्या दिवसापासून तर काल पर्यत सरपंच पदासाठी 108 तर सदस्य पदासाठी 379 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले.
रवळजी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 3 तर सदस्य पदासाठी 19 .वडाळे वणी सरपंच पदासाठी 4 तर सदस्य पदासाठी 8 ,आंठबे सरपंच पदासाठी 12 तर सदस्य पदासाठी 14 , धार्डदिगर सरपंच पदासाठी 12तर सदस्य पदासाठी 15, गणोरे सरपंच पदासाठी 1 तर सदस्य पदासाठी 23, गोबापुर सरपंच पदासाठी 4तर सदस्य पदासाठी 9 ,नाळीद सरपंच पदासाठी 7 तर सदस्य पदासाठी 21,जुनी बेज सरपंच पदासाठी 2तर सदस्य पदासाठी 18 ,मळगाव खु सरपंच पदासाठी 4तर सदस्य पदासाठी 13,नविबेज सरपंच पदासाठी 4तर सदस्य पदासाठी 40 ,साकोरे सरपंच पदासाठी 5 तर सदस्य पदासाठी 17 ,नाकोडे सरपंच पदासाठी 3तर सदस्य पदासाठी 17,पाटविहीर सरपंच पदासाठी 2तर सदस्य पदासाठी 9,मोकभनगी सरपंच पदासाठी 2तर सदस्य पदासाठी 12,विसापुर सरपंच पदासाठी 4,तर सदस्य पदासाठी 25,भेंडी सरपंच पदासाठी 3तर सदस्य पदासाठी 26,दरेभनगी सरपंच पदासाठी 8तर सदस्य पदासाठी 17,पिंपळे बु सरपंच पदासाठी 8तर सदस्य पदासाठी 15,खेडगाव सरपंच पदासाठी 1तर सदस्य पदासाठी 10,ककाणे सरपंच पदासाठी 9तर सदस्य पदासाठी 14,दह्याणे दिगर सरपंच पदासाठी 3तर सदस्य पदासाठी 15,व भैताणे दिगर सरपंच पदासाठी 7तर सदस्य पदासाठी 12 इत्यादी नामनिर्देशन अर्ज दाखल झाले.

Previous articleनांदगाव बाजार समितीमध्ये मका आवक सुरू
Next articleलखमापूरच्या पाटकॅनाल जवळील सप्तश्रृंगी देवी मंदिरात धाडसी चोरी.             
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here