Home नाशिक लखमापूरच्या पाटकॅनाल जवळील सप्तश्रृंगी देवी मंदिरात धाडसी चोरी.         ...

लखमापूरच्या पाटकॅनाल जवळील सप्तश्रृंगी देवी मंदिरात धाडसी चोरी.             

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0007.jpg

लखमापूरच्या पाटकॅनाल जवळील सप्तश्रृंगी देवी मंदिरात धाडसी चोरी.                              प्रतिनिधी= सागर(गणेश) कांदळकर               मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या मंदिरात मंदिराचे कुलूप तोडून धाडसी चोरी केली असून अज्ञात चोरट्याने देवीचे दागिने रोख रक्कम 17000 ते 18000 मंदिरातील गावात एकच खळबळ उडाली आहे. संध्याकाळी देवीची पुजा करण्यासाठी सागर बोरसे व अण्णा पुरकर हे आले असता दरवाजाचे कुलूपच दिसला नाही. त्यात त्यांना शंका निर्माण झाली तर तेथील दानपेटी चोरट्यांनी गायब केली यांच्या निर्दनास आले . त्यांनी तातडीने पोलिसांना व ग्रामस्थांना माहिती दिली .सकाळी गावात ही घटना समजताच एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असता मंदिरातून किंमतीचे सोन्याची नथ पायातील बेले , पटटी असे ते 5000 /7000 व दानपेटीत 17000 /18000 रोख रक्कम मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

Previous articleकळवण तालुक्यात सरपंच पदासाठी 108 तर सदस्य पदासाठी 379 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले.
Next articleश्रीकृष्ण प्रतिष्ठानच्या गणपतीचे ढोल ताशांच्या गजरात जोरदार आगमन!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here