Home नाशिक नवी धांद्रीत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा;ध्वजारोहण पगारेंच्या हस्ते संपन्न!

नवी धांद्रीत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा;ध्वजारोहण पगारेंच्या हस्ते संपन्न!

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0038.jpg

नवी धांद्रीत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा;ध्वजारोहण पगारेंच्या हस्ते संपन्न!
_____________________
राजेंद्र पाटील -राऊत
मुख्य संपादक युवा मराठा
_____________________                          आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनानिमित बागलाण तालुक्यातील नवी धांद्री येथे मराठी शाळेत ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार व राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे बागलाण तालुकाध्यक्ष दावलजी पगारे यांच्या हस्ते पार पडला.या राष्ट्रीय कार्यक्रमास धांद्री ग्रामपंचायत सदस्य सौ.पुनमताई भदाणे,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ,श्री.दिपक चव्हाण,श्रावण माळी,आबा धिवरे,धर्मा मोरे,दादाजी शिरोळे,आबा नंदाळे,शिवराम मोरे,अरुण शिरोळे,अण्णा चव्हाण,बाबाजी चव्हाण,कोमल पगारे,संजू माळी,कारभारी शिरोळे,सुभाष माळी,माणिक माळी,दादा बस्ते,गजेंद्र लांडगे,आणि शाळेचे मुख्याध्यापक शरद बावा,शिक्षिका श्रीमती अरुणा गोसावी,अंगणवाडी कार्यकर्ता भारतीताई चव्हाण आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleपुलखल येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा
Next articleचिकटगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here