Home औरंगाबाद चिकटगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

चिकटगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

55
0

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0120.jpg

चिकटगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा
_________________________

औरंगाबाद ( बबन निकम विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क )
_________________________

: वैजापूर तालुक्यातील चिकटगाव येथेमोठ्या उत्साहाने, न्यू हायस्कूल चिकटगाव प्रशालेच्या प्रांगणावर शालेय समितीचे अध्यक्ष आनंद निकम यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. सरपंच वाघ ताई यांचे हस्ते ग्रामपंचायत कार्यालय तर शाळा समिती अध्यक्ष पोपट भगत यांचे हस्ते प्राथमिक शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे ध्वजारोहण गावातील शिक्षण प्रेमी वयोवृद्ध नागरिक उत्तम पवार यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी उपसरपंच उत्तमराव निकम ग्रा.प. सर्व सदस्य, न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री एस पी आहेर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बी के जाधव यांच्या पुढाकाराने गावातून विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी प्रभात फेरी काढून स्वातंत्र्यदिन चिरायु हो! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा विजय असो चे नारे दिले.
तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त न्यू हायस्कूल मध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा शुद्धलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला
दरम्यान १३ तारखेपासूनच गावातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज लावण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक रोजगार सेवक बाबासाहेब चव्हाण किसन कापसे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here