Home नांदेड महागाईच्या विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन. केंद्र सरकारने दैनंदिन वस्तूंची किंमती वाढवल्याने जनता...

महागाईच्या विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन. केंद्र सरकारने दैनंदिन वस्तूंची किंमती वाढवल्याने जनता त्रस्त.

42
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220404-WA0087.jpg

महागाईच्या विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन.
केंद्र सरकारने दैनंदिन वस्तूंची किंमती वाढवल्याने जनता त्रस्त.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
केंद्र सरकारच्या महागाई विरोधात पेट्रोल डिझेल गॅस इंधन व वाढती महागाई विरोधात राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करुन केंद्र सरकारच्या जाहीर निषेध करण्यासाठी मा. नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आला त्यावेळी ‌‌.उपस्थित,माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार अविनाश घाटे साहेब, शेषेरावजी चव्हान साहेब,मुखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील मंडलापुरकर, प्रदेश काँग्रेस सचिव श्रावण रॅपनवाड साहेब,तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष उत्तमअण्णा चौधरी , युवक काँग्रेसचे मुखेड तालुका अध्यक्ष संतोषराव बोनलेवाड, उपसरपंच संदीप पाटील , माजी सरपंच शिवराज आप्पा आवडके, राजू पाटील रावणगावकर, डाॕ.रंजीत काळे, पत्रकार शीवकांत मठपती ,पांडव मुगनाळे ,रामेश्वर इंगोले, पाटील,आकाश पाटील, अविनाश काळे, सुनील आरगीळे पाटील ,मोहसीन कोतवाल, सद्दाम भाई सलगरकर, महमूद चौधरी, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here