Home नाशिक शिवतेज संघटनेच्या राज्य संपर्क पदी इम्तियाज अतार

शिवतेज संघटनेच्या राज्य संपर्क पदी इम्तियाज अतार

70
0

आशाताई बच्छाव

1000307148.jpg

नाशिक प्रतिनिधी मुकुंदा चित्ते

शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा संचालक पदी इम्तियाज अत्तार यांची निवड करण्यात आली
यावेळी शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडीचे संस्थापक अध्यक्ष हारुन भाई शेख आणि मुख्य महासचिव योगेश दंदणे साहेब मुख्य कार्यालय नाशिक येथे उपस्थित राहुन इम्तियाज भाऊ अत्तार यांची महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा संचालक पदी निवड केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here