Home पुणे वारजे परिसरामध्ये नगरसेवक सचिन दोडके यांच्या प्रयत्नाने बारटक्के दवाखान्या मध्ये कोरोना लसीकरण...

वारजे परिसरामध्ये नगरसेवक सचिन दोडके यांच्या प्रयत्नाने बारटक्के दवाखान्या मध्ये कोरोना लसीकरण केंद्र 🛑

145
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 वारजे परिसरामध्ये नगरसेवक सचिन दोडके यांच्या प्रयत्नाने बारटक्के दवाखान्या मध्ये कोरोना लसीकरण केंद्र 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

वारजे/पुणे:-⭕ गेल्या महीन्या पासुन कार्यन्वित असून वारजे भागाची लोकसंख्या पाहता कोरोना लसीकरण घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते व गर्दीमुळे यंत्रणेवर येणारा ताण पाहता वारजे भागासाठी आणखी दोन ठिकाणी म्हणजे
१)- शामराव बराटे शाळा
२)- वारजे स्पोर्ट कॉम्प्लेक्स
या ठिकाणी लसीकरण लवकरात लवकर चालु करण्याकरता आग्रही मागणी करण्यात आली

त्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त व वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त वारुळे साहेब यांच्या कडे पत्र व्यावहार करण्यात आला व आरोग्य आधिकारी डॉ तरडे मॅडम, बेंद्रे साहेब तसेच कृष्णा दळवी, केतन धावडे, समिर पायगुडे व आर्या दोडके यांच्या समवेत प्रत्यक्षात जागेवर पहाणी करुन व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.⭕

Previous articleमनसे पदाधिकाऱ्याने कारमध्ये स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या 🛑
Next articleशिवसंग्राम संघटनेच्या दक्षिण मुंबई महिला अध्यक्ष पदी सौ. प्राची कदम यांची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here