Home मुंबई शिवसंग्राम संघटनेच्या दक्षिण मुंबई महिला अध्यक्ष पदी सौ. प्राची कदम यांची निवड

शिवसंग्राम संघटनेच्या दक्षिण मुंबई महिला अध्यक्ष पदी सौ. प्राची कदम यांची निवड

113
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 शिवसंग्राम संघटनेच्या दक्षिण मुंबई महिला अध्यक्ष पदी सौ. प्राची कदम यांची निवड 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई:⭕ शिवसंग्राम मुख्य कार्यालय येथे शिवसंग्रामचे संस्थापक तथा राष्ट्रिय अध्यक्ष मा.आ.श्री.विनायकरावजी मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.राजनजी घाग , मुंबई महिला अध्यक्ष सौ.अनुश्री माळगावंकर, मुंबई दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री.पुडलिंक मालुसरे व मुंबई उपाध्यक्ष श्री.संतोष कदम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देउन नवनिर्वाचित पदाधिकारी निवडी करण्यात आल्या.

यावेळी सौ.अमृता आचरेकर ( मुंबई महिला सचिव) , सौ. प्राची कदम (दक्षिण मुंबई महिला अध्यक्ष) , श्री.सुधीर गिरकर (वरळी, सरचिटणीस) श्री. सिद्धेश परब (वॉर्ड क्र.२०७ भाईखळा) , श्री.नितीन मोहिते ( वरळी,उपाध्यक्ष) , श्री. विजय मोरे (भायखळा,वार्ड.२०८ अध्यक्ष) या प्रमाणे निवडी जाहीर करण्यात आली.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here