Home पुणे कोरोनामुळे दोन वर्षाच्या काळानंतर यंदा आषाढी पायी वारी आनंदामध्ये संपन्न झाली पंढरपूरला...

कोरोनामुळे दोन वर्षाच्या काळानंतर यंदा आषाढी पायी वारी आनंदामध्ये संपन्न झाली पंढरपूरला प्रस्थान झाल्यानंतर परतीचा प्रवास पुण्यामधून पिंपरी चिंचवड मध्ये प्रवेश करत असताना आज दापोडीतील लोकांमध्ये आनंद दिसत होता.

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0038.jpg

कोरोनामुळे दोन वर्षाच्या काळानंतर यंदा आषाढी पायी वारी आनंदामध्ये संपन्न झाली पंढरपूरला प्रस्थान झाल्यानंतर परतीचा प्रवास पुण्यामधून पिंपरी चिंचवड मध्ये प्रवेश करत असताना आज दापोडीतील लोकांमध्ये आनंद दिसत होता.
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
भाविक भक्तांनी अशीच वारी पुढे सुद्धा व्हावी अशी विठ्ठल रुक्मिणीकडे प्रार्थना केली यावेळी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी आज पिंपरी चिंचवड मध्ये येत असताना दापोडी मध्ये भाविक भक्तांनी पालखीचे दर्शन घेतले यावेळी संजय नाना काटे माजी नगरसेवक यांनी देहू ते पंढरपूर वारी आनंदात जाऊन परतीच्या प्रवासात आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये येत असताना रांगोळीच्या पायघड्या रविंद्र बाईत व नितीन बोधे यांनी घालून पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. संतोष मोरे,ह.भ.प.विशाल मोरे,ह.भ.प.माणिक मोरे, अध्यक्षह.भ.प. नितीन मोरे ( इनामदार), विश्वस्त ह.भ.प.संजय मोरे,ह.भ.प.भानुदास मोरे,ह.भ.प.अजित मोरे यांचा भक्ती भावाने त्यांचा शाळा श्रीफळ व उपरणे देऊन संजयनाना काटे (मा.नगरसेवक) यांच्या हस्ते त्यांचा मान सन्मान करण्यात आला यावेळी विनायक काटे, संतोष काटे,संदिप गायकवाड, रविंद्र कांबळे, विजय शिंदे, चंद्रकांत काटे,राजेंद्र काटे,ज्ञानेश्वर बोधे,सनी खंडागळे, राजश्री बाईत,जयश्री भाडाळे, सिंकदर सुर्यवंशी ,विलास आण्णा काटे,वडके मामा,नंदु काची,गणेश थरकुडे,प्रकाश खंडागळे,आनंदा कांबळे,आदी भाविक भक्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here