Home माझं गाव माझं गा-हाणं कोरोना मुळे माठ व्यवसाय संकटात

कोरोना मुळे माठ व्यवसाय संकटात

151
0

राजेंद्र पाटील राऊत

कोरोना मुळे माठ व्यवसाय संकटात
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे युवा मराठा न्यूज
देवळा तालुक्यात व वाखारी परिसरात गरिबांचा फ्रीज समजत ला जाणारा थंढ पाण्याचा माठ कोरोना काळात खरेदी करण्यासाठी ग्राहकानी पाठ फिरवल्या ने माठ विक्रेते अर्थीक संकटात सापडले
सर्वसामान्य नागरीक माठातील पाणी थंडगार असल्यामुळे व व शरीरास उपाय कार कअसल्यामुळेआधुनिक काळात फ्रीज असूनही सर्वसामान्य नागरिक माठाला पसंती जास्त देतात यामुळेयामुळे कुंभार समाजातील रोजगार उपलब्ध होत असतो व आर्थिक उलाढाल होत असते
गेल्या काही दिवसापासून कोरोणा चा प्रादुर्भाव असल्यामुळेजिल्हा प्रशासनाने कदकनिर्बंध लागू केल्यामुळे अत्यवशक सेवा वगळता सर्व दुकानबंद असल्यामुळे ग्राहक घराबाहेर पडत नसल्याने माठ व्यावसाय संकटात सापडला
मातीव भुसा मोठ्या प्रमाणात खरेदी करून माठ व्यवसाय स लावले यामुळे अर्थीक खर्च निघेल की नाही अशी खंत माठ विक्रेते विक्रेते कारभारी जगदाळे व गणेश जगदाळे विक्रांत जगदाळे यांनी व्यक्त केले

Previous articleराज्यातील पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल येरवडा येथे होणार
Next articleवाखारी येथे संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here