Home पुणे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दापोडी मध्ये उत्साहात वारकऱ्यांची स्वागत.

जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दापोडी मध्ये उत्साहात वारकऱ्यांची स्वागत.

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20220622-WA0018.jpg

जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दापोडी मध्ये उत्साहात वारकऱ्यांची स्वागत.
पिंपरी चिंचवड.प्रतिनिधी उमेश पाटील
दापोडी मध्ये विविध सामाजिक संस्था व पक्ष यांच्या वतीने वारकऱ्यांचं जोरदार स्वागत दापोडी येथे श्री शेत्र घोरावडेश्वर सांप्रदायिक दिंडीला व जे पायी वारी जातात त्यांना टाळ नसणाऱ्यांना कै.सौ.सुभद्राबाई नारायण एप्रे यांच्या स्मरणार्थ बाबू एप्रे सीमा एप्रे व संजय नाना काटे(मा.नगरसेवक) यांनी 100 टाळ व मृदुंग भेट देऊन त्यांना पायी वारी जाण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आले यावेळी. अध्यक्ष ह भ प मुकुंद नाना राऊत ह भ प आनंदराव गराडे ह भ प संजय राऊत ह भ प गुलाब शेलार संतोष शेलार शरद दांगट महादेव पापळ आदी वारकरी उपस्थित होते पार्थ पवार फाउंडेशन च्या वतीने पायी वारी करणाऱ्यांना नगरसेवक राजाभाऊ बनसोडे छत्रीचे वाटप करण्यात आले यावेळी मोसिन शेख अलेक दास उपस्थित होते .
श्री विठ्ठल तरुण मंडळ वरिल आळी दापोडी येथील विठ्ठल मंदिरात कै.गजानन जोशी व कै.कमल जोशी यांच्या स्मरणार्थ राजेंद्र जोशी व प्रतिभा जोशी यांच्या वतीने वारकऱ्यांचा सत्कार करून चार हजार द्रोण व पत्रावळी देण्यात आल्या.
अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट च्या वतीने पायी वारी वारकऱ्यांचे केस कर्तन व दाढी मोफत करण्यात आली यावेळी संजय कणसे दिपाली कणसे अजय दुधभाते धनंजय बाईत अजय जाधव सागर फुगे अंबादास साठे माणिक काळभोर उपस्थित होते. कै.शांताराम बाईत प्रतिष्ठान तर्फे पायी वारी करणाऱ्या ना वारकऱ्यांना पाणी पिण्यासाठी पाण्याचे जार देण्यात आले. यावेळी रवींद्र बाईत माधवी बाईत सुषमा शेलार जनाबाई दळवी निमा बाईत, नंदा राजवाडे, उज्वला सावंत, सुरेखा मोरे, राजश्री बाईत,पद्मा गणवीर ,सुरेश धोका शांताबाई शिंदे शैला भगत किरण कोथिंबिरे नितीन दंडवते उपस्थित होते .
परमपूज्य गुरुवर्य विठ्ठल महाराज देहूकर सांप्रदायिक दिंडी यांना विजय शिंदे राहुल पवार मंगेश जाधव वर्षा शिंदे सुनंदा कोथिंबिरे संगीता बिलोरे संतान पिल्ले गीता पांचाळ आशा भोसले लीला बोराडे यांनी दिल यांनी दिंडी प्रमुखाचा सन्मान विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन करण्यात आला श्री संत जिजाई महिला सांप्रदायिक दिंडी या दिंडीतल्या महिलांना अलका काटे संजीवनी काटे वंदना काटे अर्चना काटे पल्लवी काटे शालन तापकीर रेशमा चौधरी बालाजी गवारे विनायक काटे यांनी सर्व महिलांना साडी चोळी करून वारी साठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आले
कर्जा देवी सांप्रदायिक दिंडी सोहळा या दिंडीत कृष्णा मोरे शारदा मोरे बाळासाहेब बसे वंदना मांदळे विलास दाभाडे अंकुश बसे यांनी पायी वारी करणाऱ्यांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन वारी साठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आले

Previous articleमेशी येथील विद्यालयाला कुलप ठोकण्याचा इशारा
Next articleप्रहारच्या पाठपुराव्यानंतर कासारे येथील निराधार वैशाली देसले यांना २००००रू,धनादेश नायब तहसिलदार श्री गोपाल पाटील यांच्या हस्ते वितरण..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here