Home उतर महाराष्ट्र प्रहारच्या पाठपुराव्यानंतर कासारे येथील निराधार वैशाली देसले यांना २००००रू,धनादेश नायब तहसिलदार श्री...

प्रहारच्या पाठपुराव्यानंतर कासारे येथील निराधार वैशाली देसले यांना २००००रू,धनादेश नायब तहसिलदार श्री गोपाल पाटील यांच्या हस्ते वितरण..

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220622-WA0025.jpg

प्रहारच्या पाठपुराव्यानंतर कासारे येथील निराधार वैशाली देसले यांना २००००रू,धनादेश नायब तहसिलदार श्री गोपाल पाटील यांच्या हस्ते वितरण..
वासखेडी/धुळे दिपक जाधव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क – कासारे येथील निराधार वैशाली समाधान देसले यांचे पती कै,समाधान देसले यांचे करोना काळात एका दुर्धर आजाराने या तरूणाचे निधन झाले होते गरीबीच्या उंबरठ्यावर निशिबी दारिद्रय असलेल्या वैशालीस मदतीचा काहीसा दिलासा गावातील दानवीर मित्रांसह काही गावकरींनी मोलाचे सहकार्य दाखवत लोकवर्गणीतून १५०००रू मद्दत करून अनमोल सहकार्य केले, असे कार्य सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रहार जनशक्ति चे तालुका प्रमुख जयेश बावा व संजय पाटील यांच्या कथित प्रयत्नाला सामाजिक प्रेणनेने मोलाच्या सहकार्याने व यांच्या पाठपुराव्या ला यश येत दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १८ते१९ वयोगटांतील व्यक्तिचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसदारांना एक रकमी रू २०हजार चे आर्थिक अर्थसहाय्य देण्यांत येते,
सदरील‌ पाठपुरावा हा राज्यमंत्री तथा प्रहारचे संस्थापक बच्चुभाऊ कडु यांच्या प्रेरणेने समाजातील दारिद्रय बघता शासन दरबारी पाठपूरावा करून अनेक निराधार लाभार्थ्याना लाभ मिळवुन देण्याचे काम प्रहारचे साक्री तालुका विभाग प्रमुख जयेश बावा व पदाधिकारी यांच्या माध्यमातुन होत आहे,ही सामाजिक भावना व आपुलकीचे महान कार्य करण्यांत मोलाचे सहकार्याने जनसेवा होतांना दिसते,कै,समाधान देसले च्या परीवारावर झालेल्या संकटासाठी मोलाचे सहकार्य करत वैशाली देसले यांना शासना कडुन मिळणारी आर्थिक मदत २०हजार रू,साठी पाठपुरावा करणारे प्रहार जनशक्ति पक्षाचे तालुका विभाग प्रमुख जयेश बावा व दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या सार्थक पाठपुराव्याने तसेच नायब तहसिलदार श्री गोपाल पाटील, मंडळ अधिकारी शिंदे,तलाठी निलेश पाटील,संजय गांधी निराधारचे कर्मचारी यांच्या मोलाच्या सहकार्याने वैशाली देसले यांना नायब तहसिलदार श्री गोपाल पाटील, जयेश बावा,संजय पाटील यांच्या उपस्थितीत २०हजाराचा धनादेश वितरीत करण्यांत आला संबधीतांचे सहकार्या बद्ल वैशाली देसले यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here