Home पश्चिम महाराष्ट्र आज रांजणी तालुका माढा येथे आ. बबनदादा शिंदे आरोग्यमंदिर असे ५० बेड...

आज रांजणी तालुका माढा येथे आ. बबनदादा शिंदे आरोग्यमंदिर असे ५० बेड चे कोविड सेंटर उभारले

125
0

राजेंद्र पाटील राऊत

आज रांजणी तालुका माढा येथे आ. बबनदादा शिंदे आरोग्यमंदिर असे ५० बेड चे कोविड सेंटर उभारले
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
सोलापूर
जिल्हा परिषद सदस्य रणजित भैय्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून केले असे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील यांनी सांगितले या वेळी जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, माजी जिल्हा परिषद_सदस्य चित्रा ताई वाघ, कारखान्याचे संचालक घाडगे आबा, वेताळ आण्णा जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माढा तालुका विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील, माढा तालुकाध्यक्ष संभाजी पाटील टेंभुर्णी शहराध्यक्ष मयुर काळे. अकोले चे माजी सरपंच घाडगे भाऊसाहेब, अॅड. कुलदीप पाटील तानाजी भैय्या गाडे, तानाजी सलगर, तुषार काशीद व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here