Home सोलापूर सोलापुरात मोठी कारवाई 8 लाखाची गोवा बनावटीची देशी दारू जप्त

सोलापुरात मोठी कारवाई 8 लाखाची गोवा बनावटीची देशी दारू जप्त

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220620-WA0001.jpg

सोलापुरात मोठी कारवाई 8 लाखाची गोवा बनावटीची देशी दारू जप्त

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम युवा मराठा न्यूज नेटवर्क

सोलापूर विभाग आणि काल रविवारी पहाटे साडेतीन वाजता सोलापूर शहरातील गेटयाल टॉकीज चौक येथे सापळा रचून एका टेम्पो गोवा राज्य निर्मित गोवा गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेशी मघाचा एकूण रुपये आठ लाख 40हज़ार 960 किमतीचा मघसाठा जप्त केला
आहे आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की सोलापूरच्या राज्य उत्पादन भरारी पथकाला आज पहाटे 3.30 वाजता सोलापूर शहरातील गेटयाल चौक येथे
एका टाटा 407 टेम्पो दोन विदेशी मघाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती या खात्रीलायक बातमीवरून या पथकाने सापळा रचला,
त्यानुसार टेम्पो क्रमाक MH 04 EB 6050 या वाहनाला अडवून त्यांची तपासणी केली असता शिवा बाबू राठोड राहणार विजापूर पूर व ईरेश गंगाधर नावडे राहणार भवानी पेठ सोलापूर पूर हे दोघे आढळून आले त्यांना सदर वाहनात काय आहे अशी विचारपूस केली असता त्यात विदेशी दारू असल्याचे त्यांनी सांगितले

तपासणी केली असता वाहनात गोवा राज्यात विक्रीस व महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या विदेशी माघाचे पाच ब्रँडचा साठा मिळून आला सदर
साठ्यामध्ये रॉयल स्ट्रॉंग विक्री ओल्ड बिल इम्पेरियल बल्लू व्हिस्की मॅक नंबर वन हिस्की रॉयल चॅलेंज या ब्रँडचे एकूण 110 बॉक्स आढळून आले जप्त केलेल्या दारू ची किंमत आठ लाख 40हजार 960रूपये ईतकी असुन वाहनांच्या किमती सह एकूण 14 लाख 40 हजार 960 रुपये किमतीचा मुद्देमाल संदर कारवाईत जप्त करण्यात आलेला आहे अटक केलेल्या दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सागर माळी राहणार मधुप ता दक्षिण सोलापूर हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप विभागीय उप आयुक्त पुणे विभाग अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक उप अधीक्षक आदित्य पवार दुय्यम निरीक्षक भरारी पथक सोलापूर एस ऐ पाटील सुरेश ईगडे दुय्यम निरीक्षक श्रीमती मिसाळ व सहाय्यक दुय्यम निरीक्षक होळकर जवान कर्मचारी सावंत डब्बे चेतन वाहन चालक दीपक वाघमारे व मदने यांनी केली आहे राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असून अवैध दारू विक्री निर्मिती वाहतुकीवर सातत्याने कारवाई केल्या जात आहे

Previous articleअद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने बळीराजा चिंतातुर, ▪️मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशा कडे
Next articleसाल्हेर येथील आदिवासी समस्यांच्या विळख्यात !!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here