Home गडचिरोली महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे चौकात धरणे आंदोलन।

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे चौकात धरणे आंदोलन।

51
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220524-WA0008.jpg

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे चौकात धरणे आंदोलन।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): पेट्रोल,डिझेल,गँस च्या किंमती गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य नागरिंकांचे जगणे कठिण झाले आहे.केंद्र शासनाने या सर्व इंधनाचे भाव कमी करावे. कमलापुर व पातानिल येथिल हत्तीचे स्थांलानंतर करु नये,याठिकाणी पर्यटण विकास करावा.आलापल्ली सिंरोचा माहामार्गाच्या निमिर्तीती वन विभागाचा अडथळा दुर करावा.ओबिसीनां आरक्षणा संदर्भात न्याय द्यावा आदि मागण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टि तफे शहरातील इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.त्यानंतर मागण्याचे निवेदण पंतप्रधान यांना जिल्हाअधिकारी मार्फत पाठविण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रविद्र वासेकर,नागपुर विभागीय अध्यक्ष शाहिम हकिम,लिलाधर भरडकर,यूनुस शेख,विवेक बाबनवाडे,इद्रपाल गेडाम,सुनिल नंदनवार,अमिन लालाणी,लथिफ शेख,प्रदिप हजारे,निशा ठाकरे,संध्या उईके,आरती कोल्हे,सरिता कोकोडे,जामिनी कुलसंगे,आशा शिंदे, नलिनी शिंदे,अनूसया मेश्राम,सोनाली पुण्यपवार,रेखा बारापाञे,लता शेंडे,सुनिल चिमुरकर, रामदास निरंकारी,सुनिल काञोजवार, अमर खंडारे,मारोती गावडे,बेबी लभाणे,सुजाता पिपरे,रेखा कोराम,माला मेश्राम आदि उपस्थित होते.

Previous articleगुरवळा नेचर सफारी क्षेञातुन होणारी अवजड वाहतुक थांबवावी।
Next articleमहावितरण उठले शेतकऱ्यांच्या जीवावर।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here