राजेंद्र पाटील राऊत
मंत्री.ना.मुंडा जी महाराष्ट्रातील आदिवासी नी मा.नरेंद्र जी मोदिंच्या कार्याचे अभिनंदन,सेवा जोहार केले असे प्रधानमंत्र्याना आमचा संदेश सांगा
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)
2014 ला देशाचे प्रधानमंत्री झाल्या पासून मा.नरेंद्रजी मोदी यांनी जनजाती/आदिवासी करीता 8 वर्षात 3 लाख 42 हजार 854 करोड चा निधी बजेटच्या माध्यमातून देशातील 12 करोड जनजाती विकास करीता दिला.भारतीय संविधान अनुच्छेद 275 अन्वये 1लाख 2 हजार 414 करोड निधि दिला.अम्रुत मोहत्सव निमीत्ताने देशात 75 आदिवासी शहिदांची स्मारके व संग्रहलय तयार होत आहेत…….स्वातंत्र्याच्या 75 वर्षा नंतर आपण आदिवासींचा सन्मान करत भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर हा दिवस “जनजाती गौरव दिवस” म्हणून घोषित केला. सर्व भारतीयान करीता 44 करोड जनधन खाते,190 कोटि लोकांना कोरोना लस मोफत दिली.80 करोड जनतेला मोफत अन्नधान्याचे वाटप केले.9 करोड गरीब महिलांना मोफत गॅस दिला.11.50 करोड भुमीपुत्र/शेतक-याना प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत 1,50,000 करोड निधि बॅंक खात्यात जमा केला.यात पण भरपूर आदिवासी ना लाभ मिळाला आहे.मा.ना.अर्जुन जी मुंडा साहेब आदिवासी विकास मंत्री,भारत सरकार आपण उध्या दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्रातील आदिवासी नी मा.प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे व त्यांच्या कार्याचे अभिनंदन,सेवा जोहार केले असा आमचा संदेश त्याना सांगा अस मत प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस,भाजपा एस टि मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तथा डाॅ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र महाराष्ट्र यानी व्यक्त केले
नाशिक जिल्यातील हतगड येथील आदिवासी शेतकरी,शेतमजुर मेळाव्यात केले.मेळाव्याचे समारोप भारत सरकारचे आदिवासी विकास मंत्री. ना.श्री अर्जुन जी मुंडा यानी केले.अध्यक्ष म्हणून भारत सरकारच्या आरोग्य राज्य मंत्री.ना.डाॅ.भारतीताई पवार या होत्या
मेळाव्यात मा.आदिवासी विकास मंत्री तथा प्रदेश अध्यक्ष,भाजपा एस टि मोर्चा महाराष्ट्र प्रदेश.आम. डाॅ.श्री अशोक जी उईके.आम.दिलीपजी बोरसे. मा.खा.हरीशचंद्रजी चव्हाण.नाशिक भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री केदा नाना अहेर यांची समायोजीत भाषणे झालीत
यावेळी मंचावर मा.श्री किशोरजी काळकर प्रदेश संपर्क भाजपा जनजाती मोर्चा महाराष्ट्र. मा.श्री रविजी अनासपुरे.उत्तर महाराष्ट्र भाजपा संघटन मंत्री.मा.हरीशचंद्रजी भोये.राष्ट्रीय सदस्य. मा.डाॅ हेमंत जी सावरा.प्रदेश सरचिटणीस भाजपा एस.टि.मोर्चा महाराष्ट्र प्रदेश.श्री संदीप जी जाधव.जिल्हा अध्यक्ष एस टि मोर्चा,नाशिक. मा.मधुकर जी कोठे जिल्हा अध्यक्ष एस टि मोर्चा,पुणे.भरत भोये,भरत गावित.उपस्थित होते
मेळाव्याचे प्रास्ताविक श्री एन.डी.गावित प्रदेश सरचिटणीस,भाजपा एस टि मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यानी तर आभार नाशिक जिल्ह्यसंघटण सरचिटणीस श्री सुनील जी बच्छाव यानी केले.राष्ट्रगीत म्हणून मेळव्याची सांगता करण्यात आली