Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे पाणपोईचे उद्घाटन….

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे पाणपोईचे उद्घाटन….

120

आशाताई बच्छाव

1001466161.jpg

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे पाणपोईचे उद्घाटन….

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 
भारतीय जनता पार्टी
मोर्चा तर्फे दि. २-५-२०२५ रोज शुक्रवारला मा. आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
तहानलेल्याला घोटभर पाणी पिऊ घालणे ही आपली संस्कृती आहे. रस्त्याने जाणारे पांथस्थ भाजीवाले, मजूर वर्ग घशाला पडलेली कोरड दूर करताना चार घोट गार पाणी घशाखाली उतरले, की हायसे वाटते. या जाणिवेने ही पाणपोई भाजपा महिला मोर्चा गडचिरोली च्या अध्यक्ष सौ गीता हिंगे यांचे वतीने पोस्ट ऑफिस च्या बाजूला गडचिरोली येथे सुरू करण्यात आली.या उद्घाटन प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुशीलजी हिंगे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे , जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे ,शहर अध्यक्ष अनिलभाऊ कुनघाडकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ पोहनकर, महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री सीमा कन्नमवार ,जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, प्रतिमा सोनवणे, भूमिका बर्डे, सुनीता आलेवार ,रणछोड कलंत्री ,अविनाश विश्रोजवार, विनोद देवोजवार , नंदेश्वर ,आलमपटलावार , दिपक जाधव तसेच भाजपा कार्यकर्ते व महिला मोर्चाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते

Previous articleश्रीरामपूरात जातीय जनगणना निर्णयाचे ढोलताशांच्या गजरात स्वागत व पेढे वाटून केला आनंद साजरा साजरा
Next articleजिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय प्रेरक – देविदास कोकाटे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.