राजेंद्र पाटील राऊत
नक्षल्यांनी केली वाहनांची जाळपोळ।
गडचिरोली:,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज) एटापल्ली तालुक्यातील हालेवारा पोलिस स्टेशन अतंर्गत येते असलेल्या मवेली येथे नक्षल्यांनी 15 मे रविवारला राञी 11 ते 12 च्या सुमारास वाहनाची जाळपोळ केल्याची घटना घडली असल्याची माहीती विश्वसनीय सुञाकडुन प्राप्त झाली आहे.आग लावलेल्या वाहनामध्ये दोन पोकलँन्ड, एक ट्रक,व ट्रँक्टर चा समावेश आहे.हे वाहण कोणत्या कंञाटदाराची आहेत हे अद्यापर्यंत कडु शकले नाही.
या घटनेसंदर्भात पोलिसांकडुन अजुन अधिकृत माहीती प्राप्त झाली नसुन याबाबत चे सविस्तर वृत्त लवकरतच कळविले जाईल.
14 तारखेलाच नक्षल्यांनी पोलिस खबर्या असल्याचा संशयावरुन एका आदिवासी युवकाची हत्या केली.आणी आता जावपोळीच्या घटनेने परिसरात दहशदीचे वातावरण पसरले आहे.






