Home पुणे पुणेत कोरोना नंतर अतिक्रमणाच्या नावाखाली बेरोजगारीचे संकट

पुणेत कोरोना नंतर अतिक्रमणाच्या नावाखाली बेरोजगारीचे संकट

144
0

राजेंद्र पाटील राऊत

पिंपरी-चिंचवड. प्रतिनिधी उमेश पाटील
कोरोना च्या महामारी नंतर काही लोकांनी आपली पोटाची खळगी भरण्यासाठी गळ्यातले मंगळसूत्र विकून छोटा सा बिजनेस चालू केला होता तरी अधिकारी यांनी कुणाची चहाचा स्टॉल टपरी हात गाडी अशा अनेक त्याच्यावरती त्यांचा पोटपाणी पिकत होते असे आजी क्रमांक विभागाकडून नुकसान झालेले आहे तर त्याला जिम्मेदार कोण त्या गरीब लोकांचा न्या साठी धावून येणार
राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर व अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिती चे प्रदेश अध्यक्ष सौ प्रफुल्लाताई मोतलिंग
सदरील काळाखडक झोपडपट्टीमध्ये गेल्या दहा दिवसापासून अतिक्रमण विभागाची कारवाई चालू आहे त्यात अतिशय चुकीच्या पद्धतीचे आहे त्यामुळे लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे अतिक्रम अतिक्रमण विभागाकडून जी काळाखडक झोपडपट्टीमध्ये कारवाई केली आहे चुकीच्या पद्धतीने झाली आहे सदर
वाकड काळा खडक झोपडपट्टी
येथील प्रभाग क्रमांक 37 मधील काही दिवसापासून बिना नोटीस देता अतिक्रमणे केले आहे यामध्ये काहींचे घर,बाथरूम, दुकाने हे सगळं तोडण्यात आले सगळं काम करत असताना संडास बाथरूम चे पाईपलाईन पाण्याचे कनेक्शन चे पाईप लाईन तोडण्यात आले आहे आज त्या गोष्टीला चोवीस तास उलटून गेले पण त्यांनी संडास चे पाईप कनेक्शन व दररोज लागणाऱ्या आंघोळ बाथरूम हे सगळं तोडण्यात आले होते याचे काही दुरुस्ती अजून पर्यंत करून दिले नाही राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर व अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिती चे प्रदेश अध्यक्ष सौ प्रफुल्लाताई मोतलिंग हे उपस्थित राहून सगळ्या प्रकाराची शहानिशा करून वरिष्ठांशी संपर्क करून तुटलेले पाण्याचे कनेक्शन जोडून दिले व ज्यांचे बाथरूम तुटले आहेत त्यांना पूर्ण परत एकदा बांधून देण्याचे आश्वासन महापालिकेने दिले होते पण अजून पर्यंत त्याचा पाठपुरवठा झाला नाही येत्या दोन दिवसात जर ते काम पूर्ण करून दिले नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे या कारवाईने किती गरीब बेघर झाले आहेत पोटावर असणाऱ्यांचे काम हे बंद झालेत त्यामुळे उपास मारायची वेळ त्यांच्यावर आली आहे l.

Previous articleलेंडी धरणातील प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लाउ – डॉ.विपीन इटनकर..
Next articleभारतीय खाद्य निगम यंत्रणा ही अखंड देशासाठी संजीवनी, ठरली असल्याची माहिती आमदार मेघना बोर्डिकर यांनी दिली.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here