Home विदर्भ ना.विजय वडेट्टीवार व जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते मार्कंडा यात्रेच्या मोफत बस...

ना.विजय वडेट्टीवार व जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते मार्कंडा यात्रेच्या मोफत बस ला हिरवी झेंडी जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने मार्कंडा यात्रे करिता मोफत बस चा शुभारंभ

123
0

राजेंद्र पाटील राऊत

ना.विजय वडेट्टीवार व जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते मार्कंडा यात्रेच्या मोफत बस ला हिरवी झेंडी

जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने मार्कंडा यात्रे करिता मोफत बस चा शुभारंभ

गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):/ मागील काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने महाशिवरात्री निमित्ताने मार्कंडा देवदर्शनाकरीता जाणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये याकरीता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिरोली ते मार्कंडा मोफत बस ची व्यवस्था करण्यात आली असून, जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार व जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी बस ला हिरवी झेंडी दाखवून महाशिवरात्री निमित्त चालणाऱ्या मोफत बस चे शुभारंभ केले. यावेळी माजी आम.तथा प्रदेश महासचिव डॉ.नामदेव उसेंडी, प्रदेश महासचिव तथा जिल्हा निरीक्षक डॉ.नामदेवराव किरसान, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, काँग्रेस जेष्ठ नेते रामभाऊ मेश्राम, शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष शंकराव सालोटकर, राजेश कात्रटवार, रमेश चौधरी, ता.अध्यक्ष नेताजी गावतुरे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे,ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, स्वयंम रोजगार सेल अध्यक्ष काशीनाथ भडके, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, नंदू कायरकर, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष अपर्णा खेवले, हरबाजी मोरे, आशीष कांबळी, समीर ताजने, सुरेश भांडेकर, भैयाजी मुद्दमवार, शालीग्राम विधाते, व्ही.जी. गिरसावळे, आय.बी.शेख, अब्दुल पंजवानी, फिरोज हुद्दा, कृष्णा झंजाळ, राकेश रत्नावार, बाबूराव गडसुलवार, संदीप अजमिरे, विश्वनाथ राजनहीरे, वसंत राऊत, संजय चन्ने, विपुल येलेट्टीवार, कुणाल ताजने, भावना वानखेडे, कल्पना नंदेश्वर, लता मुरकुटे, शीला जनबंधु, नीता वडेट्टीवार
सह अनेक मान्यवर मार्कंडा करीत जाणारे भाविक यावेळी उपस्थित होते.

Previous articleमराठा आरक्षणावरून वातावरण तापले!; बुलडाण्यातूनही छत्रपती संभाजीराजेंना खंबीर पाठिंबा!!
Next articleमेशीत भगवान एकलव्य जयंती उत्साहात साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here