Home उतर महाराष्ट्र मेशीत भगवान एकलव्य जयंती उत्साहात साजरी

मेशीत भगवान एकलव्य जयंती उत्साहात साजरी

165

राजेंद्र पाटील राऊत

(भिला आहेर तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा  :- भगवान वीर एकलव्य जयंती मेशी आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील ग्रामपंचायत कार्यालयात वीर एकलव्येंच्या प्रतिमेचे सरपंच सुनंदा अहिरे व ग्रामस्थांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर उपसरपंच भिका बोरसे यांनी एकलव्येंच्या जीवनाबद्दल उजाळा दिला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शाहू शिरसाठ, केदा शिरसाठ,संजय बोरसे,शरद सूर्यवंशी, देवराम शिरसाठ,पवन गरुड, राहुल शिरसाठ,समाधान गरुड,हिराजी ठाकरे,शिवाजी अहिरे,पोलीस पाटील हेमंत पगार,श्रीराम बोरसे,तुषार शिरसाठ,भटू शिरसाठ,बाबूलाल चव्हाण,गंगाधर कुवर, चिंतामण पवार,अमोल सोनवणे,राजू कुवर,गोरख बोरसे,अमोल कुवर,रोहित गायकवाड, अशोक ठाकरे,मोहन पवार,युवराज कुवर,दावल पवार,संतोष कुवर,रामू कुवर,रोहित पवार,देविदास पवार,मंगेश कुवर,विकी कुवर यांसह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.