Home विदर्भ शेतकऱ्यांचे खाते होल्ड करण्याचा सपाटा चालु असल्याने बँक मॅनेजरची भेट घेऊन चर्चा….!

शेतकऱ्यांचे खाते होल्ड करण्याचा सपाटा चालु असल्याने बँक मॅनेजरची भेट घेऊन चर्चा….!

189
0

राजेंद्र पाटील राऊत

शेतकऱ्यांचे खाते होल्ड करण्याचा सपाटा चालु असल्याने बँक मॅनेजरची भेट घेऊन चर्चा….!

जळगाव जामोद.(सतिश पाटील तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) :- आज दिनांक ६ जानेवारी ला भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ( कृषी ) या शाखांमध्ये जाऊन शेतकऱ्यांची चालू खाते होल्ड करण्याचा सपाटा चालू असल्यामुळे बँक व्यवस्थापक यांची अक्षय भाऊ पाटील व शेतकऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली.

गेल्या काही दिवसापासून भारतीय स्टेट बँक या शाखेमध्ये काही शेतकऱ्यांची चालू बचत खाती ही थोड्या_थोड्या अडचणी दाखवत बँकेच्या वतीने होल्ड करण्यात आली.

त्यामुळे ज्या खातेदारांच्या खात्यामध्ये balance आहे. ते सुद्धा त्यांना काढता येत नाही. तर पी एम किसान ची रक्कम असो किंवा शासनाच्या होत असलेल्या मदती ह्या पूर्णतः खाते होल्ड असल्यामुळे निघत नाही.

त्यामुळे चालू असलेले व्यवहार हे बंद पडले.

हा प्रश्न घेऊन शेतकरी खातेदारांनी bank manager यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी अक्षयभाऊ पाटील , वैभव जाणे, अजय गिरी, गणेश सिंग परिहार, शिवा पांडे, कैलास निंबाळकर, विनोद पाटील, विष्णू पाटील, अभिमन्यू ईटखेडे, विठ्ठल चव्हाण उपस्थित होते.

Previous articleइयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा अधिकारी अंचल गोयल यांचे आदेश
Next articleधांद्री येथे सेंद्रीय शेतीचे जागरण कार्यक्रम उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here