राजेंद्र पाटील राऊत
श्री. आबा ढिवरे कृषी प्रतिनिधी (युवा मराठा)
कृषी : सेंद्रिय शेतीचे जागरण कार्यक्रम मौ जे धांद्री येथे दिनांक :04/01/2021 रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज नॅशनल मेमोरियल कमेटी नवी दिल्ली व गिरणा गोदावरी फाऊंडेशन नाशिक व ग्रामपंचायत धांद्री यांच्या संयुक्त विद्यमाने शेंद्रिय शेती कार्यक्रम आयोजन करून त्यावेळेच शेतकऱ्यांना जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा वाढेल तसेच कांदापिकाविषयी सविस्तर माहिती दिली तसेच विषमुक्त शेती कशी करायची या संधर्भात मार्गदर्शन केले तसेच यावेळेस आलेल्या सर्व शेतकऱ्यांना लक्की ड्रॉ मार्फत शेतिउपयुक्त वस्तू विणा मूल्य देण्यात आल्या त्यामध्ये सोलर कुकर ,सोलर लॅप 10 , टीकम,पावडी , पाटी, वीळा, डीकंपोस्ट बॅक्टेरिया,सेंद्रिय खताच्या ४० बॅगा ,पावडा सर्व शेतकऱ्यांना देण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल उच्चवेल असे मा.केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी या सर्व वस्तू उपलब्ध करून दिल्या व शेतकऱ्यांमध्ये या कार्यक्रमा बद्दल सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणावर वाढ व्हावी या साठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात यावेळेस कार्यक्रमास मार्गदर्शन ओम देशमुख ,शरद सायकर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष गजेंद्र बळीराम चव्हाण तसेच धांद्री ग्रामपंचायत सरपंच:नंदू सोनवणे,उपसरपंच व सर्व सदस्य तसेच कार्यक्रमात मोलाचे सहकार्य सुभाष चव्हाण आबा ढिवरे , रविंद्र पाटील ,योगेश पाटील, जिभाऊ आण्णा चव्हाण,गोविंद देवरे,अशोक शेवाळे,हिरामण शिरोळे,योगेश चव्हाण,संदीप लांडगे, काळू चव्हाण, व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.