Home गडचिरोली अतिवष्टीमुळे घर कोसळले गोकुलनगरतील वासियांना सय्यदमजीद भाऊ यांनी केली मदत

अतिवष्टीमुळे घर कोसळले गोकुलनगरतील वासियांना सय्यदमजीद भाऊ यांनी केली मदत

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220716-WA0015.jpg

अतिवष्टीमुळे घर कोसळले

गोकुलनगरतील वासियांना सय्यदमजीद भाऊ यांनी केली मदत

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):मागील ७ दिवसापासुन झालेल्या अतिवष्टीमुळे गोकुल नगरातील बाजिगर चौक येथे ४२वर्षा पुर्वी बांधलेले घर आज रात्री ३वाजताच्या सुमारास कोसळले हे बघून येथील नागरिकांनी सय्यद माजीद यांना कळविले भाऊंना महिती मिळतास घटनास्थळ गाठले व विद्युत विभाग व नगर परिषद गडचिरोली यांच्याशी संपर्क साधुन त्यांची यंत्रणा घटनास्थळी बोलवुण त्यांना कामास लावुन अपघात ग्रस्तांना योग्य ठिकाणी पोहचविले यावेळी त्यांचे दुःख लक्षात घेवून वेळेवर आर्थिक मदत केली यावेळी बाळू भाऊ मडावी,आशाताई मेश्राम , अपर्णाताई खेवले, जवेद खान व वॉर्डातील असंख्य नागरिक तिथे उपस्थित होते

Previous articleउपविभागीय पोलीस अधिकारी(SDPO)अमोल ठाकूर साहेब यांनी केले स्वराज्य फाउंडेशनचे व लाडका राजा गणेश मंडळ आलापल्ली सत्कार
Next articleरानडुकराची शिकार करून मास विक्री करणाऱ्या तिघांना वनविभागाने पकडले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here