Home विदर्भ नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभा खेळिमेळीच्या वातावरनात पडली पार। 16.5 कोटिंच्या 98 कामाला मंजुरी...

नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभा खेळिमेळीच्या वातावरनात पडली पार। 16.5 कोटिंच्या 98 कामाला मंजुरी शहर विकासासाठी असलेले अनेक विषयी सर्वानुमते मंजुर।

97
0

राजेंद्र पाटील राऊत

नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभा खेळिमेळीच्या वातावरनात पडली पार। 16.5 कोटिंच्या 98 कामाला मंजुरी शहर विकासासाठी असलेले अनेक विषयी सर्वानुमते मंजुर। गडचिरोली:(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- स्थानिक नगरपरीषद येथे नगराअध्यक्ष यांच्या दालनामध्ये नगराअध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वसाधारण सभा घेण्यात आली.या सभेमध्ये शहरातील विविध वाडात 16.5 कोटिंच्या 98 कामाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यामध्ये नगरपरीषद प्राथमिक शाळा रामपुर इमारतीचे 1.2 कोटिंच्या कामाला मंजुरी देण्यात आलेली असुन लवकरच बांधकामाला सुरुवात होणार आहे.तसेत ही सभा खेळिमेळीच्या वातावरनात पार पडली. तसेच या सभेमध्ये नगरपालीकेच्या उत्पन्न वाढिसाठी नियोजन करण्यात आले. शहर केंद्र करिता उपजिवेकाचे बांधकाम करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली.आठवळी बाजार येथे नविन बांधकाम करण्यात आलेले दुकाण गाळ्याचे लिलाव करणे,नगरभवनाचे लोकापर्ण करुन किरायणे देण्याबात विचारविनीमय करण्यात आले.नगरपरीषद माफत शहराच्या सर्वागीक विकास करण्याकरीता शहरातील जागा/जमिन व शहरातील महसुल विभाग व जिल्हापरिषद यांच्याकडे जागा मागणी प्रस्थाव मंजुर करण्यात आला.सन 2021/22 करीता पानिपुरवठा लागणार्यास साहित्याच्या कामाकरिता निविदा बोलविण्यास मंजुरी प्रधान करण्यात आली.भुमिगत गटाराच्या योजनेतील नगर परिषदेच्या नविन बांधकामास येणार्या रस्त्याखाली दबलेली चेंबर वरखाली करण्याकरीता वाषिक निविदा काढण्याबात निर्णय घेण्यात आले. नगरपरीषद कार्यलयीन सफाई कांमगाराना व कार्यलयीण चतुथश्रेणी कर्मचार्याना गनवेश व रेनकोट उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला, विविध योजणे अंतर्गत शहरातील विविध ठिकाणीं 9 मिटर हायमास्ट प्रथावित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.शहरातील नविन बाधण्यात आलेले राष्ट्रीय महामार्गाची दुभाजकाती उंची वाढवीने व सौन्दरिकरण करने,नगरपरीषद विविध विभागा अंतर्गत बोलाविण्यात आलेले निवेदांपैकी सर्वात कमी दराच्या पाञ निवेदला मंजुर प्रधान करणे,तसेच पुटपाथ वरिल अतिक्रमण काढण्याबात मंजुर करण्यात आले.इत्यादि विषयी सभेमध्ये सर्वानुमते मंजुर करण्यात आले. यावेळी सभेला मुख्यअधिकारी श्री विशाल वाघ,उपमुख्यअधिकारी रविंद्र भांडारवार,उपअध़्यक्ष अनिल कुनघाळकर,सभापती मुक्तेश्वर काटवे,प्रविन वाघरे,वर्षा नैताम, नगरसेवक प्रमोद पिपरे,रमेश भुरसे,नंदकिशोर काबरा,किशोर निंबोळ ,नगरसेविका वैष्णवी नैताम ,माधुरी खोब्रागडे,लता लाटकर,नीता उंदिरवाडे,अल्का पोहनकर,रीतू कोलते रंजना गेडाम, नितिन उंदीरवाडे ,वर्षा बत्ते,अनिता विसरोजवार,सतीश विधाते,रमेश चैधरी, भुपेश कुळमेथे,मंजुषा आखाळे,आनंद शुगारपवार ,संजय मेश्राम,पुजा बोबाटे,गीता मडावी ,गुलाब मडावी,नगरपरीषद येथील विभाग प्रमुख उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here