Home नांदेड अंबुलगा घाटात कार मोटर सायकल अपघातात एक जण ठार..

अंबुलगा घाटात कार मोटर सायकल अपघातात एक जण ठार..

117
0

राजेंद्र पाटील राऊत

अंबुलगा घाटात कार मोटर सायकल अपघातात एक जण ठार..
मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

कंधार ते मुखेड रस्त्यावर आंबुलगा घाटात कार आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकलस्वार संदीप बालाजी एरकलवाड राहणार मुखेड हा जागीच ठार झाला वय 30 ही घटना दिनांक 22 रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास घडली कंधार रोड मुखेड कडे मोटर सायकल एम एच24ए झेड9971 या मोटरसायकलवर मयत संदीप एरकलवाड हा तरुण आपल्या मोटरसायकलवर मुखेड कडे जात होता तर कार क्रमांक एम एच 14 एच क्यू5785 चालक मुखेडहुन कंधार कडे येत होती या दोघांची दुपारी एकच्या सुमारास हा अंबुलगा जवळील घाटात समोरासमोर धडक झाली यात मयत संदीप जागी ठार झाला त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुले एक मुलगी भाऊ असा परिवार आहे त्याचे प्रेत कंधार ग्रामीण रुग्णालयात आणले असून आरोपीला अटक करा तेव्हा विच्छेदन करा असा पवित्रा त्यांच्या नातेवाईकांनी घेतल्यामुळे रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.आणि गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे तपासनी अंमलदार यानी पो . कॉन्स्टेबल मधुकर गोटे पो कॉ. आर .एच .सय्यद यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here