Home विदर्भ गडचिरोली जिल्ह्यातील खदानीचे काम बंद करण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरु

गडचिरोली जिल्ह्यातील खदानीचे काम बंद करण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरु

88
0

राजेंद्र पाटील राऊत

गडचिरोली: (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-जिल्हातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड इलाक्यातील बाडे ,सुरजागड दमकोवाही व कोरची तालुक्यातील आगरी, माहेरी, सोहले झेडेपार सह मंजुर व प्रस्तावित 25 लोह खदाणीचे काम तात्काळ थांबवुन कायमस्वरुपी रद्द होईपय्रत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु। गडचिरोली जिल्हातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड परिसरात सव्र गावाच्या ग्रामसभा भारतीय संविधानातील कलम 244/1 मधिल तरतुदी व पंचायता उपलब्ध अनुसुचित क्षेञावर विस्तार अधिनीयम 1996 अन्वये आपल्या धारमिक सांस्कुतीक सामाजीक प्रथा ,पंरपरा आणी न्याय निवाळा व जल ,जमिन ,जंगल आणी व्येवस्थापक व नियोजन करण्यास तसेच विकास योजना आणि स्वशासन वैवस्था चालविण्यास सक्षम आहेत तसेच अनुसुचित जमाती व इतर पारंपारीक वन निवास वन हक्क मान्यता कायदा 2006 व नियम 2008 सुधारित कायदा 2012 च्या तरतुदिचिही ग्रामसाव्दारे अंमलबजावनी सुरु आहे अशा स्थितीमध्ये एटापल्ली तालुक्तील सुरजागड परिसरातील बाडे सुरजागड ,दमकोडवाही ,गुडूजुरी, मोहदी व इतर ठिकाणी लोहखजानिच्या खदानिस मंजूरी देवुन प्रस्थावित करुन सुरू करण्याचे काम प्रयन्न केले जात आहेत करिता भारतीय संविधानाच्या कलम 244/1च्या तरतुदित व पंचायत उपलब्ध अनुसुचित क्षेञावर विस्तार अधिनियम 1996 महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधील प्रकरण 3 अ च्या कलम 54 व अनुसुचित जमाती पारंपारिक वन निवास वन हक्क मान्यता अधिनीयम 2006, नियम 2008 व सुधारित नियम 2012 च्या तरतुदि आणी महाराष्ट्र राज्याच्या महामहिम राज्यपालांनी दि04 मारच 2014 रोजी अधिसुचित केलेल्या पेसा नियमातील नियम 9,13,26,27 अन्वये असलेल्या अधिकारा अंतरगत वेळापञ निवेदन व ठराव सादर करुन विनंती केली होती.
निवेदनातील विविध मुद्यांवर आपल्या स्तरावर उचित कारवाही होवुन गडचिरोली जिल्हातील सरव प्रस्तापित व मंजुर खदानी कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार नाही तोपरत पारचारिक ग्रामसभा ,इलाके आणी जिल्हाग्रामसभा स्वायन परिषद याच्या वतीने करण्यात आलेले बेमुदत ठिय्या अनिश्रीत काळापय्रत सुरु सुरु ठेवण्यात येनार आहे असा ईशारा आंदोलक करतांनी केला आहे. गेल्या 25 आक्टोबर पासुन येथे महाग्रामसभेच्या पुढाकाराने सुरु असलेल्या खानी विरोधात ठिया आंदोलनाला गुरुवारी जिल्हाअधिकारी संजय मिना आणी पोलिस अधिकक्षक अंकित गोयल व ग्रामसभाचे मारगदश्रक देवाजी तोफा यानी भेट देवुन चच्रा केली. या वेळी जिल्हाअधिकार्यानी तुमचे निवेदन शासना परत पोचले आहे ,त्यामुळे त्यामुळे आंदोलन मागे घ्या असे सुचविले पण शासनाकडुन उत्तर मिळाले नाही मनुन हे आंदोलन केले जात असुन 15 मिनिटाच्या चरचे नंतर काही ठोस तोडगा न निघाल्याने जिल्हा अधिकारी परत गेले त्यामुळे हे आंदोलन सुरुच पाहाण्यात असल्याचे सागण्यात आले.

Previous articleगडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशूधनासह माणसाच्या जिवितास धोका
Next articleअजमीर सौंदाणेत शेतकऱ्यांची आत्महत्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here